Bhimjayanti status video editing | Dr. Babasaheb ambedkar jayanti video editing in alight motion marathi

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन आणि intresting post वर.

भावांनो आपला आजचा video Bhimjayanti status video editing | Dr. Babasaheb ambedkar jayanti video editing in alight motion marathi झालेला आहे आणि आजचा आपला video आपण Alightmotion app मध्ये केलेला आहे आणि special म्हणजे आजचा video आपण भीम जयंती वर केलेला आहे.

सर्वात आधी अपल्याला Alightmotion app मध्ये beat Mark install करून घ्यायची आहे त्या साठी तुम्हाला 15 sec थांबावे लागल नंतर तुम्हाला खालील button वर क्लिक करायचं आहे.

Beat mark project

Beat mark project install केल्या नंतर आपल्याला सर्वात आधीच्या beat mark मध्ये आपल्याला काही png लाऊन घ्यायच्या आहे सर्व png खाली दिलेल्या आहेत.

All three png

नंतर आपल्याला पुढील सर्व beat mark मध्ये सर्व Images लाऊन घ्यायच्या आहेत.

All HD Images

नंतर आपल्याला ज्या ठिकाण पासून आपण images लावल्या त्या ठिकाणी आपल्याला एक shadow लाऊन घ्यायची आहे आणि याची duration आपल्याला ending पर्यंत ठेवायची आहे.

Shadow effect

नंतर आपल्याला shadow वर एक png लाऊन घ्यायची आहे.

Png

नंतर आपल्याला एक particles वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि याची blending screen मध्ये करून घ्यायची आहे.

Fire particles

नंतर आपल्याला आपला shake Effects install करून घ्यायचा आहे आणि png ला आपल्या पहिला वाला effect लाऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला दुसरे दोन effect बरोबर लाऊन घ्यायचे आहे.

Shake Effects

हे सर्व झाल्या नंतर आपल्याला आपला logo लाऊन घ्यायचा आहे आणि blending आपल्याला overlay मध्ये करून घ्यायचा आहे.

नंतर वारच्या exPort च्या opetion वर क्लिक करून आपला video export करून घ्यायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.