Video editing Software

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन पोस्ट वर.

भावांनो आपण आजच्या ह्या video मध्ये attitude Status Editing शिकणार आहे आणि special म्हणजे आपण ही video editing आपण आपल्या Alightmotion App मध्ये करणार आहोत जर तुमच्या जवळ न्यू latest version download करून घेऊ शकता.

Video editing Software

Alightmotion app

भावांनो नंतर आपल्या आपल्या Alightmotion app मध्ये एक beat mark project install करून घ्यायचा आहे ह्या साठी आपल्याला खालील button वर क्लिक करून घ्याच आहे.

Video editing Software

Beat mark project

तर भावांनो या मध्ये आपल्याला 3 beat mark दिसतील तर आपल्याला पहिल्या beat mark वर जाऊन ज्या पण hero किंवा photo वर हा video करायचं आहे ते photo लाऊन घ्यायचा आहे.

Hero Image

नंतर आपल्याला starting पासून एक png लाऊन घ्यायची आहे आणि या png ची duration आपल्याला शेवट पर्यंत ठेवायची आहे.

Video editing Software

Attitude Text Png

नंतर आपल्या आपल्या photo ला Shake Effect लाऊन घ्यायचा आहे त्या साठी आपल्याला खालील button वर क्लिक करायचं आहे नंतर हे shake Effects install केल्या नंतर आपल्याला photo ला select करून घ्यायचा आहे आणि आपला effect copy करून घ्यायचा आहे आणि आपल्या photo ला हा effect लाऊन घ्यायचा आहे.

Shake Effects

नंतर आपल्याला आपला effect वाला म्हणजे fire particles वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि याची blending आपल्याला screen मध्ये लाऊन घ्यायची आहे.

Particles Video Effect

नंतर आपल्याला आपला logo लाऊन घ्यायचा आहे आणि आपल्या video ला

export करून घ्यायच आहे….

Video editing Software

. धन्यवाद भावांनो…..????????

Leave a Reply

Your email address will not be published.