???????? Alightmotion Video Editing || Instagram Trending Video Editing || Technical Jay || Sp Creation ????????

????????नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन post वर ????????????

भावांनो आपला आजचा video खुपचं kddkk आणि trending song वर असणार आहे हे song instagram वर खूपच trending आहे त्या मुळे आज आपण या song वर tutorial घेऊन आलेलो आहे.

भावांनो आपण आजचा हा video Alightmotion app मध्ये केलेला आहे जर तुमच्या जवळ Alightmotion app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून Alightmotion app download करून घेऊ शकता.

भावांनो Alightmotion motion app download केल्या नंतर त्या मध्ये आपल्याला सर्वात आधी आपल्याला beat mark project download करून घ्यायचा आहे. Beat mark project link खालील button वर दिली आहे त्या साठी आपल्याला 30 sec थांबावे लागेल.

Beat mark link

Beat mark project install केल्या नंतर आपल्याला प्रतेक beat mark मध्ये images लाऊन घ्यायचे आहेत भावांनो आपण आधीच्या video मध्ये starting ला Effects लाऊन घेत होते पण आपल्याला या video मध्ये सर्व beat mark मध्ये images लाऊन घ्यायचे आहे starting पासून images लाऊन घ्यायच्या आहेत images link खाली दिलेली आहे.

All Images link

भावांनो सर्व images आपल्या beat mark मध्ये लाऊन झाल्या वर आपल्याला shake effect install करून घ्यायचा आहे. Shake Effect install केल्या नंतर आपल्या त्या मध्ये 3 images आहेत त्यातला पहिला effect आपल्याला copy करायचं आणि ज्या ज्या ठिकाणीं मोठी beat आहे त्या ठिकाणी आपल्याला हे effect past करून टाकायचं आणि आणि नंतर आपल्याला 2 no. चा effect copy करून घ्यायचा आहे आणि जे जे कमी duration वाले photo आहेत म्हणजेच जवळ जवळ फोटो आहेत त्यात हा effect past करून घ्यायचा आहे आणि 3 no. चा effect copy करून आपल्याला लगेच पुढे लाऊन घ्यायचा आहे.

Shake Effects link

नंतर आपल्याला एक shadow effect लाऊन घ्यायचा आहे.

Shadow Effects link

आणि या shadow effect लाऊन घेतल्या नंतर आपल्याला त्या वर एक png लाऊन घ्यायची आहे.

PNG link

आणि नंतर आपल्याला या video वर एक snow effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि या video ची blending आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे.

Snow Effects link

आणि नंतर लगेच आपल्या light Effects वाला व्हिडिओ पण लाऊन घ्यायचा आहे आणि या video ची blending पण आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे.

Light Effects link

तर भावांनो या ठिकाणी आपला video पूर्ण पने ready झाला आहे.तर मग वरच्या export च्या opetion वर क्लिक करून आपल्याला हा video export करून घ्यायचा आहे.

धन्यवाद भावांनो ????????????

Leave a Reply

Your email address will not be published.