new editing software

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन पोस्ट वर.
भावांनो आपला आजचा video खूपच kdkkk आणि मजेदार झालेला आहे कारण आपला आजचा हा video आपण Alightmotion app मध्ये केला आहे जर तुमच्या जवळ Alightmotion app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून app download करून घेऊ शकता.
new editing software
भावांनो सर्वात आधी आपल्याला आपल्या Alightmotion app मध्ये beat Mark install करून घ्यायचा आहे. त्या साठी तुम्हाला खालील button वर क्लिक करून घ्यायच आहे.

नंतर आपल्याला starting ला एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि या video ची duration आपल्याला पहिल्या beat mark पर्यंत ठेवायची आहे.
new editing software
नंतर आपल्याला त्या effect वाल्या video वर एक hruta lover वाली png लाऊन घ्यायची आहे.

new editing software
नंतर आपल्याला पुढील सर्व beat मध्ये ज्या पण photo वर video बनवायचा आहे ते सर्व photo लाऊन घ्यायचे आहे.
नंतर आपल्याला shake Effects install करून घ्यायचा आहे आणि shake effect मधले effect copy करून आपल्या beat mark project मध्ये बरोबर adjust करून घ्यायच आहे.]

नंतर आपल्याला आपल्या video वर एक light Effects लाऊन घ्यायचा आहे आणि याची blending आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे.
नंतर आपल्याला खालील side ला black shadow effect लाऊन घ्यायचा आहे.
नंतर आपल्याला hruta lover वाली png पुन्हा आपल्या shadow ला लाऊन घ्यायची आहे.
new editing software
नंतर आपल्याला आपल्या video ला आपली border लाऊन घ्यायची आहे.
हे सर्व झाल्या नंतर आपल्याला आपला logo लाऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला आपला video export करून घ्यायचा आहे.
new editing software
.
धन्यवाद भावांनो…..