????Alight motion video editing 2021 | Alight motion new video editing, Video editing | Technical Jay ????

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन पोस्ट वर.

भावांनो आपला आजचा हा video आपण Alightmotion मध्ये edit केला कारण खूप दिवस झाले आपण Alightmotion app मध्ये editing केली नसल्या मुळे आपल्याला youtube vr खूप comment येत होत्या की भाऊ खूप दिवस झाले आपण Alightmotion app मध्ये video केला नाही म्हणून आज आपण Alightmotion app मध्ये video editing शिकणार आहोत.

Alightmotion app download

 

 

 

 

भावांनो सर्वात आधी आपल्याला Alightmotion app मध्ये beat mark project install करून घ्यायचा आहे. त्या साठी आपल्याला खालील button वर क्लिक करायचं आहे.

Beat mark project link

Beat mark project link open केल्या नंतर आपल्याला त्या beat make मध्ये काही images आणि video लाऊन घ्यायचे आहे. तर सर्वात आदी आपल्याला एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि या video ची duration आपल्या पहिल्या beat mark पर्यंत ठेवायची आहे.

Overlay effect

नंतर आपल्याला त्या नंतरच्या सर्व beat mark मध्ये images लाऊन घ्यायचे आहे काही फोटोची duration आपल्याला कमी जास्त करून adjust करुन घ्यायची आहे.

All Images

सर्व images add झाल्या नंतर ज्या ज्या फोटोची duration जास्त आहे त्या त्या video ला आपल्याला एक shake effect लाऊन घ्यायचा आहे.

Shake Effect

सर्व images add झाल्यानंतर आपल्याला एक shadow effect लाऊन घ्यायचा आहे.

Shadow effect

 

 

 

आणि हे सर्व झाल्यावर अल्यला एक stylish Queen वाली png add करून घ्यायची आहे. या png ला आपल्याला सर्वात आदी starting च्या beat mark पर्यंत मध्य भागी adjust करुन घ्यायच आहे आणि नंतर आपल्या त्या png ला खालच्या side ला adjust करुन घ्यायच आहे.

Stylish Queen ????

हे सर्व झाल्या नंतर आपल्या एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि व्हिडिओ ची blending screen मध्य करून घ्यायची आहे.

Smoke particles video

तर भावांनो या ठिकाणी आपला video पूर्ण पने तय्यार झालेला आहे तर वरच्या बाजूला एक export च्या opetion वर क्लिक करून आपल्याला हा video export करून घ्यायचा आहे.

धन्यवाद भावांनो ????❤️

Leave a Reply

Your email address will not be published.