????Alight motion video editing new 2021, Alight motion marathi editing, Alight motion edits, Technical

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन पोस्ट वर. ????????

भावांनो आपला आजचा video खूपच kdkkk आहे colorfull झाला आहे कारण आजच्या video मध्ये आपली border आणि आपल्या png चा colore change होत आहे ते कस करायचं या वरच आपला आजचा video आहे special म्हणजे आपण खूप दिवसांनी rushimaka वर video केलेला आहे आणि special म्हणजे हा जो video आहे ते आपण Alightmotion app मध्ये केलेला आहे जर तुमच्या जवळ latest version वाला Alightmotion app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून ही app download करून घेऊ शकता.

Alightmotion App

 

भावांनो सर्वात आधी आपल्या आपल्या Alightmotion app मध्ये beat Mark important करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्या 15 sec थांबावे लागेल नंतर खाली जे button येईल त्यावर क्लिक करून आपल्या beat mark install करून घ्यायच आहे.

Beat mark project link

नंतर आपल्याला पहिल्या beat mark पर्यंत एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि जर extra part उरत असेल तर तू trem करून घ्यायचा आहे.

Effect Video

नंतर आपल्याला त्या effect वाल्या video वर एक crushed png लाऊन घ्यायची आहे.

Crushed png

नंतर आपल्याला प्रतेक beat मध्ये rushimaka चे hd images लाऊन घ्यायचे आहे all images link खाली दिलेली आहे.

All Images

नंतर आपल्याला त्या images वर ब्लॅक shadow लाऊन घ्यायची आहे.

Black Shadow

नंतर त्या shadow वर आपल्याला crushed वाली png पुन्हा add करून घ्यायची आहे आणि png ची duration आपल्याला शेवट पर्यंत वाढून घ्यायची आहे आणि नंतर png ला select करुन effect मध्ये जायचं आणि hue search करायचं नंतर पहिल्या opetion ला select करून आपल्याला शंकरपाल्या वर touch करून quality वाढून घ्यायची आहे थोड थोड समोर जायचं आणि quality increase करून घ्यायची आहे म्हणजे जस जस video play होईल त्या प्रेमाने आपल्या png चा colore change होईल.

Crushed png

नंतर आपल्याला एक snow effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि या video ची blending आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे आणि ending ला जाऊन extra part remove (trem) करून घ्यायचा आहे.

Snow effect video

नंतर आपल्याला आपली border लाऊन घ्यायची आहे आणि की process आपण आपल्या png ला follow केलती colore बदलायची तीच इथे लाऊन घ्यायची आहे.

Border

नंतर आपल्याला आपल्या shake effect मध्ये जाऊन आपला effect copy करायचा आणि आपल्या फोटोना लाऊन घ्यायचा.

Shake Effects

आणि नंतर आपला जो logo आहे ते आपल्या video ला लाऊन घ्यायचा आहे आणि आपला video export करून घ्यायचा आहे.

धन्यवाद भावांनो.

Leave a Reply

Your email address will not be published.