????Instagram trending transition status editing | Viral emoji animation status editing | Technical Jay

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन पोस्ट वर ????????
भावांनो आपला आजचा video खुप kdkk झालेला आहे कारण आपण आजचा video एका नवीन आणि trending app मध्ये केलेला आहे. जर तुमच्या जवळ ही नवीन app नसेल तर खालील button वर क्लिक करून ही app download करून घेऊ शकता.भावांनो ही app download करण्याच्या आधी आपल्याला एक vpn app download करून घ्यायची आहे तुम्ही vpn ही app playstore download करून घेऊ शकता vpn on केल्या नंतरच आपल्याला ही app वापरता येईल भावांनो.
भावांनो ही app open केल्या नंतर आपल्याला + ( new project ) वर क्लिक करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला video च्या section मध्ये जाऊन एक overally effect लाऊन घ्ययचा आहे.
नंतर आपल्याला add audio वर क्लिक करून आपला audio लाऊन घ्ययचा आहे.
नंतर आपल्याला उजया side च्या (+) वर क्लिक करून M R X हे dj चे name लाऊन घ्यायचे आहे. भावांनो या फोटोची duration आपल्याला song नुसार adjust करून घ्यायची आहे.
नंतर आपल्याला ज्या पण फोटोंवर हा video बनवायचा आहे ते photo इथे लाऊन घ्यायचे आहे. आपल्याला या photo ची duration 1 sec इतकी ठेऊन द्यायची आहे. नंतर ज्या ठिकाणी फास्ट मध्ये आपल हे song चालून होते त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा काही फोटो लाऊन घ्यायचे आहे आणि ह्या images ची duration आपल्याला 2 sec ठेऊन टाकायची आहे.
All imagesसर्व फोटो लावल्या नंतर आपल्याला ज्या फोटो ची duration आपण 1sec ठेवली होती त्या फोटोना आपल्याला Fade in वाला effect लाऊन टाकायचं आहे आणि नंतर आपण ज्या ज्या फोटोची duration 2 sec ठेवली होती त्या फोटोणा आपल्याला shake 3 वाला effect लाऊन घ्यायचा आहे नंतर जी वर duration येते त्याला आपल्याला full म्हणजेच 2 वर ठेऊन टाकायची आहे.
नंतर आपल्याला starting ला येऊन आपल्याला overlay effect वर text add करून घ्यायच आहे या text ला आपल्याला wave in वाला effect लाऊन घ्यायचा आहे. नंतर आपल्याला हेच text आपण ज्या ठिकाणी images लावल्या त्या ठिकाणी पण हेच png लाऊन घ्यायची आहे.
नंतर आपल्या starting ला येऊन add overall वर जाऊन एक effect video लाऊन घ्यायचा आहे आणि या video ला आपल्याला filter नावाची blending लाऊन घ्यायची आहे.
तर पुहा एकदा overallya मध्ये जाऊन आपल्याला आपला लोगो लाऊन घ्यायचा आहे आणि वरच्या export च्या opetion वर क्लिक करून video export करून घ्यायचा आहे.
धन्यवाद भावांनो ????????????