???? alight motion video editing || new alight motion edits || alight motion edits || technical jay ????????

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन आणि खूपच कडक असल्या पोस्ट वर…

भावांनो आपला आजचा video खूपच कडक्व झाला आहे कार आपण हा video एका नवीन आणि trending song वर केलेला आहे भावांनो आणि आपण हा video जो आहे ते Alightmotion app मध्ये केलेला आहे तर त्या साठी तुम्हाला खालील button वर क्लिक करून Alightmotion app download करून घ्यायच आहे…

Alightmotion app

भावांनो सर्वात आधी आपल्या beat mark project जो आहे ते install करून घ्यायचा आहे त्या साठी खालील button वर क्लिक करा…

Beat mark project

नंतर आपल्या starting ला एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे…

Effects Video

नंतर आपल्याला या effect वाल्या video वर एक emoji लाऊन घ्यायची आहे आणि या emoji ची duration आपल्याला पहिल्या beat mark पर्यंत ठेवायची आहे…

Emoji

 

 

 

नतर आपल्या पुढील प्रतेक beat मध्ये song नुसार text png लाऊन घ्यायची आहे सर्व png खालील button वर क्लिक करून download करून घेऊ शकता…

All Images

नंतर आपल्या beat झाल्या नंतर आपल्या आजच्या special actors चे images लाऊन घ्यायच्या आहेत..

Asmita images

 

 

नंतर आपल्या त्या images वर एक black Shadow लाऊन घ्यायची आहे…

Black Shadow

नंतर त्या black Shadow वर आपल्याला एक png लाऊन घ्यायची आहे png link खाली दिलेली आहे..

बायको png

 

 

नंतर आपल्या आपल्या सर्व images ना काही effect लाऊन घ्यायचे आहे त्या साठी सर्वात आधी आपल्या shake Effects खालील button वर क्लिक करून install करून घ्यायचा आहे आणि पहिल्या emoji चा effect copy करून आपल्या आपल्या पहिल्या emoji ला लाऊन घ्यायचा आहे आणि नंतरच्या text png चा Effect copy karu आपल्या सर्व text png ला लाऊन घ्यायचा आहे आणि शेवटच्या फोटोचा effect copy करून आपल्या beta mark मध्ये येऊन आपल्या फोटॉना हा effect लाऊन घ्यायचा आहे..

Shake Effects

 

 

हे सर्व केल्या नंतर आपल्या आपला logo लाऊन घ्यायचा आहे आणि वरच्या export च्या opetion वर क्लिक करून आपला video expor करून घ्यायचा आहे.

धन्यवाद भावांनो…

Leave a Reply

Your email address will not be published.