???????? New Beat Sync Attitude Status Editing In Alight Motion II New Marathi Dialogue II Technical Jay

नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन एका पोस्ट वर.

Brothers, today’s video has become very kdkkk and intresting because the message was coming from a lot of

भावांनो आपला आजचा video खूपच kdkkk आणि intresting झालेला आहे कारण खूप जन्नांचे message येत होते की भाऊ attitude Status Editing शिकव म्हणून तर भावांनो finally आज आपण फुल्ल attitude Video केलेला आहे आणि हा video आपण आपल्या Alightmotion app मध्ये केला आहे जर तुमच्या जवळ Alightmotion app नसेल तर खालील button वर क्लिक करून तुम्ही Alightmotion app download करून घेऊ शकता.

Alightmotion app

भावांनो app install केल्या नंतर आपल्याला आपल्या Alightmotion app मध्ये beat Mark install करून घ्यायचा आहे त्या साठी आपल्याला खालील button वर क्लिक करून घ्यायच आहे.

Beat mark project

नंतर आपल्याला सुरवातीला एक attitude text png लाऊन घ्यायची आहे आणि या png ची duration आपल्याला पहिल्या beat mark पर्यंत ठेवायची आहे.

Attitude text png

नंतर आपल्याला पुढील सर्व beat mark project मध्ये ज्या पण images वर video बनवायचा आहे ते फोटो लाऊन घ्यायचा आहे.

All HD Images

नंतर आपल्याला या फोटोवर एक particles वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि याची blending आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे.

Fire particles video

नंतर आपल्याला आपल्याला फोटोवर एक shadow effect png लाऊन घ्यायची आहे.

Black Shadow

नंतर आपल्याला shadow effect वर आपल्याला पुन्हा आपली Attitude text png लाऊन घ्यायची आहे.

Attitude text png

नंतर आपल्याला आपल्या फोटोना shake Effects लाऊन घ्यायचा आहे फोटोचा effect copy करून आपल्याला फोटोना लाऊन घ्यायचा आहे आणि png चा effect copy करून आपल्याला फक्त सुरवातीच्या png ला effect लाऊन घ्यायचा आहे.

Shake Effects

नंतर आपला logo लाऊन आपल्याला आपला video export करून घ्यायचा आहे.

धन्यवाद भावांनो…

One thought on “???????? New Beat Sync Attitude Status Editing In Alight Motion II New Marathi Dialogue II Technical Jay

  • May 10, 2021 at 9:17 am
    Permalink

    Bhai effect download nahi hot ahe lagich alight motion App open hot ahe fail sangatet plz kase dowenload kase karayache sang na Apalya telegram vr video sod

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published.