Kinemaster video editing software

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन आणि खूपच कडक असल्या post वर.

भावांनो आपला आजचा video Kinemaster video editing software खूपच कडक आणि मस्त झालेला आहे आणि म्हणजे आपला आजचा video आपण kinemaster app मध्ये केलेला आहे जर तुमच्या जवळ kinemaster app नसले तर तुम्ही खालील button वर click करून download करून घेऊ शकता.

Kinemaster App

भावांनो सर्वात आधी आपल्या kinemaster app करून घ्यायची आहे आणि 9:16 वाला ratio select करून घ्यायची आहे नंतर आपल्याला settings च्या opetion मध्ये जाऊन default duration आपल्या 0 करायची आहे आणि back यायचं आहे. नंतर आपल्याला ज्या पण photo वर video करायचा आहे ते फोटो लाऊन घ्यायचा आहे आणि या video ला direct export करून घ्यायच आहे.

All Images Download

नंतर आपल्याला आपल्या kinemaster app मध्ये एक effect install करून घ्यायचा आहे त्या साठी आपल्या beat scync ही app install करून घ्यायची आहे आणि video मधल्या steps follow करायच्या आहेत.

नंतर आपल्याला 9:16 वाला ratio select करून घ्यायचा आहे आणि एक overall effect add करून घ्यायचा आहे.

Overllay Effect

नंतर आपल्याला ज्या audio वर video करायचा आहे ते audio लाऊन घ्यायचा आहे.

Mp3 Song

नंतर ज्या ठिकाण पासुन आपल आपल्याला overaly video cut करायचा आहे आणि नंतर setting मध्ये जाऊन default duration of photo clip आपल्या 0.5 करायची आहे आणि नंतर आपले सर्व photo लाऊन घ्यायचे आहे.

All HD Images

नंतर आपल्याला सर्व फोटोची vigneety opetion चालू करून घ्यायच आणि जे आपली clip graphic आहे Booms Away वाली त्यातली 3 no. चा effect लाऊन घ्यायचा आहे.

नंतर आपल्याला starting च्या overlay effect वर मेहेबुबा वाली png लाऊन घ्यायची आहे आणि याची duration आपल्याला overlay video पर्यंत ठेवायची आहे आणि video मध्ये सांगितल्या प्रमाणे adjustment करून घ्यायची आहे.

नंतर आपल्या song play करायचं आहे ज्या ठिकाणी song चालू होते म्हणजेच मेहेबूबा महेबुबा म्हणते त्या ठिकाणी आपल्या जो आपण video export केला होता तो video लाऊन घ्यायचा आहे.

नंतर आपल्या त्या video ला adjust करायचं आणि नंतर आपल्या त्या video वर एक black baground लावायचा आहे आणि नंतर त्या baground ची duration आपल्याला video पुरतीच ठेवायची आहे आणि नंतर त्या baground ला आपल्याला over all animation flikker वाली ठेवायची आहे.

नंतर आपल्याला मेहेबुबा वाली png लाऊन घ्यायची आहे आपल्या overlay video वर आणि key ????️ opetion वर touch करून video मध्ये सांगितल्या प्रमाणे adjustment करून घ्यायची आहे.

नंतर आपण ज्या ठिकाणी photo लावले होते त्या ठिकाणी जाऊन black shadow effect लाऊन घ्यायचा आहे.

Shadow Effect

नंतर त्या effect वर आपल्याला मेहेबुबा वाली png लाऊन घ्यायची आहे.

मेहेबुबा png

नंतर त्याच ठीकणी आपल्याला एक light Effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि याची blending आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे.

light Effect

आणि नंतर आपला logo लाऊन आपल्याला आपला video export करून घ्यायचा आहे.

One thought on “Kinemaster video editing software

Leave a Reply

Your email address will not be published.