????????gudi padwa video editing, gudi padwa video editing 2021, gudi padwa video editing kinemaster ????

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन पोस्ट वर.

.

.

.

.

भावांनो आपला आजचा video खूपच कडक आणि मस्त झालेला आहे कारण आपला आजचा video आपण गुढीपाडवा वर केलेला आणि हा video आपण Kinemaster app मध्ये केलेला आहे जर तुमच्या कडे Kinemaster app नसेल तर खालील button वर क्लिक करून ⬇️ download करून घेऊ शकता.

.

.

.

.

.

Kinemaster app

.

.

.

.

.

भावांनो सर्वात आधी आपल्याला एक baground image लाऊन घ्यायचा आहे.

.

.

.

.

.

Baground image

.

.

.

.

.

नंतर आपल्याला गुडी ची png लाऊन घ्यायची आहे आणि या png ला adjust करून घ्यायची आहे आणि याला in animation आपल्याला लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

गुडी png

.

.

.

.

.

नंतर आपल्याला text png लाऊन घ्यायची आहे आणि या png ला आपल्याला rubber stamp वाला effect लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

.

.

गुडीपाडवा text png

.

.

.

.

.

नंतर आपल्याला पुन्हा एक text png वरच्या बाजूला adjust करुन घ्यायची आहे आणि in animation आपल्याला fade वाली ठेवायची आहे.

.

.

.

.

.

.

Slogan png

.

.

.

.

.

.

नंतर आपल्याला सुरवाती पाऊसन शेवट पर्यंत एक shadow effect लाऊन घ्यायचा आहे.

.

.

.

.

.

Shadow effect

.

.

.

.

.

नंतर आपल्याला फुलाची png लाऊन घ्यायची आहे आणि या png ला आपल्याला pop वाली in animation लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

.

.

Flower ???? png

.

.

.

.

.

नंतर आपल्या आपली तरकीची png लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

.

.

Date png

.

.

.

.

.

नंतर आपल्याला आपला cut out असलेले photo लाऊन घ्यायचा आहे आणि या photo ला पण आपल्याला in animation लाउन घ्यायची आहे.

.

.

.

.

.

नंतर आपल्याला सर्व मित्र परिवार वाली png लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

.

.

सर्व मित्र परिवार png

.

.

.

.

.

नंतर आपल्याला layer मध्ये जाऊन media मध्ये जाऊन एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि याची blending मध्ये करून घ्यायची आहे.

.

.

.

.

.

Effect video

.

.

.

.

.

आणि नंतर आपल्याला आपला हा video without audio आणि effect वाला export करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला हा video ला पुन्हा एकदा add करायचा आहे नवीन project मध्ये आणि या व्हिडिओ ला split at played करून घ्यायचा आणि याला आपल्याला + मध्ये जाऊन effect लाऊन घ्यायचे आहे.

.

.

.

.

नंतर आपल्याला आपला audio लाऊन घ्यायचा आहे आणि extra चा video चा part remove (tream) करून घ्यायचा आहे.

.

.

.

.

.

Mp3 song

.

.

.

.

नंतर आपला logo लाऊन घ्यायचा आणि आपला video आपल्या export करून घ्यायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.