???? ALIGHT MOTION VIDEO EDITING, Technical Jay, Alight Motion Editing, Alight Motion, Sp Creation ????????????

???? नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्याला नवीन आणि intresting post वर ????

भावांनो आपण या post मध्ये खूपच trending आणि नवीन dj remix song वर एक video editing करणार आहोत तर भावांनो आपण हा video Alightmotion app मध्ये बनविणार आहोत जर तुमच्या कडे Alightmotion app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून Alightmotion app download करून घेऊ शकता.

Alightmotion App link

तर भावांनो Alightmotion app download केल्या नंतर आपल्याला beat mark install करुन घ्यावी लागेल तर भावांनो आपल्याला सर्वात आधी खाली Button वर क्लिक करून घ्यायच आहे आणि नंतर आपल्याला हे direct आपल्याला Alightmotion app मध्ये switch करेल तर नंतर आपल्याला install वर क्लिक करून हे beat mark project install करून घ्यायचा आहे. (खालील button open होण्या करिता आपल्याला 30 sec थांबावे लागेल.)

Beat mark project link

नंतर आपल्याला shake Effects पण install करून घ्यायचा आहे या साठी पण सेम process follow करून घ्यायची आहे.

Shake Effect present link

नंतर आपल्याला beat mark मध्ये images लाऊन घ्यायच्या आहेत HD Images Download link खाली दिलेली आहे तिथून तुम्ही सर्व HD Images Download करून घेऊ शकता. भावांनो आपल्याला प्रेतेक beat mark मध्ये images लाऊन घ्यायची आहे.

All HD Images link

सर्व beat mark मध्ये images लाऊन झाल्या नंतर आपल्याला starting ला एक effect वाला व्हिडिओ लाऊन घ्यायचा आहे आणि या video ची duration आपल्याला पहिल्या beat mark पर्यंत ठेवायची आहे.

Effect video link

नंतर आपल्याला या effect वाल्या video वर एक png लाऊन घ्यायची आहे आणि या png ला आपल्याला बरोबर adjust करून घ्यायची आहे.

Png link

नंतर आपण ज्या ठिकाण पासून images लावल्या म्हणजेच पहिल्या beat mark पासून ते ते शेवटच्या beat mark पर्यंत आपल्याला आपल्या एक shodow color effect लाऊन घ्यायचा आहे आणि या effect वर पण आपल्याला तीच png लाऊन घ्यायची आहे जी आपण effect वाल्या video वर लावली आहे.

Shadow effect link

नंतर आपल्याला एक light Effects वाला व्हिडिओ लाऊन घ्यायचा आहे आणि या video ची blending आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे. या video ला आपल्याला पहिल्या beat mark पासून ते शेवटच्या beat mark पर्यंत adjust करुन घ्यायच आहे.

Light effect link

भावांनो तर या ठिकाणी आपला video पूर्ण पने ready झाला आहे पण आपण हे शेक effect install केला त्याला शेक effect आपल्याला आपल्या images ला लाऊन घ्यायचा आहे. भावांनो हा shake effect आपल्याला beat नुसार लाऊन घ्यायचा आहे. या video मध्ये आपल्याला खूप साऱ्या beat आहेत त्या मुळे ज्या ज्या ठिकाणी आपली beat change होईल त्या त्या ठिकाणी आपल्याला वेग वेगळे effect लाऊन घ्यायचे आहे.

आणि नंतर आपल्या वरच्या export च्या opetion वर क्लिक करून आपल्या आपला हा video export करुन घ्यायच आहे.भावांनो जर तुम्हाला आपला video आवडला असेल तर आपल्या youtube Channel subscribe करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.