kinemaster software

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन आणि intresting अश्या post वर ????????

.

.

kinemaster software

.

भावांनी आपण आजच्या या post मध्ये खूपच trending आणि नवीन अश्या एका frame video editing बद्द्ल जाणून घेणार आहोत. भावांनो आपली आजची ही जे video editing आहे ते आपण kinemaster app मध्ये करणार आहोत जर तुमच्या जवळ new Kinemaster app नसेल तर खालील button वर क्लिक करून तुम्ही नवीन Kinemaster app download करून घेऊ शकता.

.

.

.

.

.

Kinemaster app download

.

.

.

kinemaster software

.

भावांनो kinemaster app open केल्या नंतर आपल्याला सर्वात आधी 1:1 चा ratio select करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला त्या ratio मध्ये सर्व photo add करून घ्यायचे आहे आणि सर्व फोटॉना आपल्याला full screen मध्ये add करून घ्यायच आहे.

.

.

.

.

.

All Images

.

.

.

.

.

सर्व photo add केल्या नंतर आपल्याला फोटो मध्ये जो काही + चा opetion असतो त्या वर क्लिक करून crimson Divide हा effect लाऊन घ्यायचे आहे.

.

.

.

.

.

हा effect लाऊन झाल्या नंतर आपल्याला हा video export करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला पुन्हा एकदा kinemaster च्या home page वर जाऊन 1:1 चा ratio select करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला एक white पांढर baground add करून घ्यायच आहे नंतर आपल्याला layer मध्ये येऊ जो आपण आता video export केला तो video add करून घ्यायच आहे आणि नंतर आपल्याला जी आपली frame आहे ती add करून घ्यायची आहे. नंतर आपल्या आपण add केलेल्या video ला वरच्या frame मध्ये म्हणजे box मध्ये adjust करून घ्यायच आहे नंतर पुन्हा एकदा तोच video add करून reverce opetion वर क्लिक करून या video ला आपल्याला खालच्या फ्रेम वर adjust करून घ्यायचे आहे आणि send to back करून घ्यायच आहे.

kinemaster software

.

.

Frame png

.

.

.

.

.

हे झाल्या नंतर आपल्या एक emoji वाला video layer मध्ये जाऊन add करून घ्यायचा आहे आणि बरोबर adjust करून घ्यायचा आहे.

.

.

.

.

.

Teady Video ????????

.

.

.

kinemaster software

.

नंतर आपल्याला आपली png लाऊन घ्यायची आहे crushmika वाली आणि त्या png ला पण adjust करून घ्यायचं आहे आणि त्या नंतर अपल्याला आपला logo लाऊन घ्यायचा आहे.

.

.

.

Light Effects

.

.

.

.

.

हे सर्व झाल्या नंतर आपल्या आपला mp 3 लाऊन घ्यायचा आहे audio च्या opetion मध्ये जाऊन add करायचं आहे.

.

.

.

.

.

Mp3 Song

.

.

kinemaster software

.

नंतर आपल्याला वरच्या export च्या opetion वर touch करुन आपला हा video export करून घ्यायचा आहे.

.

.

धन्यवाद भावांनो ????????????

Leave a Reply

Your email address will not be published.