Alight motion edits, Video editing, Alight motion video editing, Alight motion editing, Alight motion

????नमस्कार भावांनो????

आजचा आपला जे video आहे ते खूपच खास आहे.

भावांनो आपल्या आजच्या video मध्ये तुम्हाला सर्व effect मी explain करून सांगितलेलं.

आजच्या आपल्या video मध्ये तुम्हाला alighotion app ची मदत घ्यायची आहे.

Video मध्ये वापरलेले सर्व material (सामग्री ) तुम्हाला खाली दिलेली आहे तुम्ही तिथून सर्वं मटेरियल download करून घेऊ शकता.

भावांनो video मध्ये मी सर्व steps explain केलेल्या आहे video ची link खाली दिलेले आहे तिथून तुम्ही आपलं सर्व tutorial तिथून बघू शकता.

भावांनो सर्व effect तुम्हाला explain करून आणि सर्व effect ची setting सांगितल्या मूळे तुम्हाला मी काही steps सांगितल्या आहेत ते तुम्ही follow करू शकता.

Video Editing च्या काही steps :-

1) भावांनो सर्वात आधी तुम्हाला alightmotion app ला open ( उघडून ) घ्यायचं आहे.

2) app open ( उघडून ) घेतल्या नंतर तुम्हाला तिथे एक ratio निवडून घायचा आहे.

3)पुन्हा तुम्हाला तिथे resulation सेट करून घायची आहे.
resulation जे आहे ते तुम्हाला तुमच्या phone ला जे support करते ते set करायची आहे.

4) नंतर तुम्हाला frame rate set करून घायचा आहे. Frame rate जे आहे ते तुम्हाला highets जे आहे ते select करायचा आहे. Highest तुम्हाला ( 30 ) हे select करायची आहे.

5) नंतर तुम्हाला creat a project वर select करून घायची आहे.

नंतर जे steps आहेत ते मी असल्या text मध्ये explain करू शकत नाही नाही त्यासाठी तुम्हाला आपला video पूर्ण बघा लागेल .

All Material Download Link

5 thoughts on “Alight motion edits, Video editing, Alight motion video editing, Alight motion editing, Alight motion

Leave a Reply

Your email address will not be published.