alight motion video editing | alight motion editing | alight motion new video editing, technical jay

नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन एक post वर ????????

भावांनो आपला आजचा video नेहमी प्रमाणे खूपच खास झालेला आहे आहे special म्हणजे आपण आज हा जो video आहे ते आपण Alightmotion app मध्ये केला आहे जर तुमच्या जवळ Alightmotion app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून आपल new version वाल Alightmotion app download करून घेऊ शकता.

Alightmotion app download

 

 

 

भावांनो आपल्या सर्वात आधी आपल्या Alightmotion app मध्ये आपली आजची जी beat mark आहे ती install करून घ्यायची आहे त्या साठी तुम्हाला खालील button वर क्लिक करून घ्यायच आहे.

Beat mark project

 

नंतर आपल्याला starting ला येऊन आपला effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि या video ची duration आपल्या आपल song चालू होते त्या beat mark पर्यंत ठेवायची आहे.

Effects Video Editing

आपल्याला पुन्हा beat mark मध्ये सर्व photo लाऊन घ्यायचे आहे पाहिले 3 फोटो आपल्याला 2 beat mark मध्ये लाऊन घ्यायचे आहे नंतर एका beat mark मध्ये एक photo लाऊन घ्यायचा आहे.

All Images

 

नंतर आपल्या आपल्या effect वाल्या video वर एक queen png लाऊन घ्यायची आहे आणि याची duration आपल्याला आपल्या effect वाल्या video पर्यंत ठेवायची आहे..

Queen png

 

त्या नंतर आपल्या आपल्या आपल्या video मध्ये flikker effect लावायचा आहे.

नंतर ज्या ठिकाणी आपण आपले images लावले त्या ठिकाण पासून आपल्या एक shadow effect लाऊन घ्यायचा आहे.

Shadow effect

नंतर त्या shadow effect वर पण आपल्याला तीच png queen वाली लाऊन घ्यायची आहे.

Queen png

 

 

नंतर आपल्याला आपला shake Effects install करून घ्यायचा आहे आणि photo चा effect आपल्याल photo ला आणि emoji चा effect आपल्या png ला लाऊन घ्यायचा आहे.

Shake Effects

 

नंतर आपल्याला आपला logo लाऊन आपला video export करून घ्यायचा आहे.

धन्यवाद भावांनो…

Leave a Reply

Your email address will not be published.