Alight motion video editing | Alight motion editing | Technical Jay | Video editing | Alight motion????

नमस्कर भावांनो सर्वात आहे तुमच्या सर्वांचे आपल्या आजच्या नवीन आणि कडक अश्या पोस्ट मध्ये.

भावांनो आपण आजची ही video editing आपण alightmotion app मध्ये करणार आहोत जर तुमच्या जवळ alightmotion app नसेल तर तुम्ही खालील button वर click करून download करून घेऊ शकता.

भावांनो सर्वात आधी आपल्याला alightmotion app मध्ये beat mark install करून घ्यायचा आहे. त्या साठी तुम्हाला 30sec थांबवावा लागेल नंतर खालील button वर click करून घ्यायच आहे.

नंतर आपल्याला सुरवातीला सर्व फोटो लाऊन घ्यायचे आहे आणि याची duration आपल्याला पहिल्या beat mark पर्यंत ठेवायची आहे.

नंतर आपल्याला आपण ज्या ठिकाण photo लावले त्या ठिकाणी shadow effect png लाऊन घ्यायची आहे आणि याची duration आपल्याला ending पर्यंत ठेवायची आहे.

नंतर त्या shadow effect वर एक png लाऊन घ्यायची आहे आणि या png ची पण duration आपल्याला शेवट पर्यंत वाडवायची आहे.

नंतर आपल्याला shake effect install करून घ्यायचा आहे त्या साठी खालील button वर click करून घ्यायच आहे.

Shake effect बरोबर past केल्या नंतर आपल्याला एक shape add करायचा आहे आणि याचा color आपल्या काळा करायचा आणि मध्ये जाऊन आपल्याला blink वाला effect लाऊन घ्यायचा आहे.

हे सर्व झाल्या नंतर आपल्याला आपला logo लाऊन आपल्या video ला export करून घ्यायच आहे.

Video मध्ये वापरलेले सर्व मटेरियल खालील button वर google driver च्या मध्मातून दिले आहे खाली button वर क्लिक करा वर chrome सोबत लिंक ला open करून सर्व मटेरियल download करून घ्या.

DOWNLOAD ALL MATERIAL

SUBSCRIBE AND FOLLOW

Leave a Reply

Your email address will not be published.