best video editing software

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन आणि trending असल्या पोस्ट वर.

भावांनो आपला आजचा best video editing software खूपच kdkkk आणि मस्त झालेला आहे कर आपण आजचा video Alightmotion app मध्ये केलेला आहे जर तुमच्या जवळ Alightmotion app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून app download करून घेऊ शकता.

भावांनो सर्वात आधी आपल्या Alightmotion app मध्ये beat Mark install करून घ्यायचा आहे.

नंतर त्या Beat mark मध्ये आपल्याला सुरवातीला एक overlay effect लाऊन घ्यायचा आहे.

नंतर आपल्या त्या वर एक emoji ची png लाऊन घ्यायची आहे आणि या दोगणाची पण DURATIO आपल्या पहिल्या BEAT Mark मर्यंत ठेवायची आहे.

नंतर आपल्या पुढील एका beat mark मध्ये video लाऊन घ्यायचा आहे extra चा part remove करुन घ्यायचा आहे.

नंतर आपल्या पुढील सर्व beat mark मध्ये shraddha pawar ची hd photos लाऊन घ्यायचे आहेत.

नंतर आपल्याला last च्या beat mark मध्ये SHRADDHA PAWAR चे dance चा video लाऊन घ्यायचा आहे.

नंतर आपल्या आपल्या video ला Colour shadow वाला Effect लाऊन घ्यायचा आहे.

नंतर आपल्या सर्व photo ना shake effect barobr लाऊन घ्यायचा आहे.

नंतर आपल्या आपला logo लाऊन घ्यायचा आहे आणि आपल्या video ला export करुन घ्यायचा आहे.



DOWNLOAD ALL MATERIAL

सर्व material वरील button वर मिळून जाईल त्या साठी 30 second वाट बघावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published.