Alight Motion Video Editing, Alight Motion Edits, Alight Motion, Technical Jay Alight Motion Editing

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन post वर.

भावांनो आपण आजच्या या post वर खूपच kdkk full Attitude Video Editing करणार आहोत कारण मला Instagram ला खूप request येत होत्या की भाऊ काही Attitude Status Editing वर tutorial आन म्हणून तर finallya आज आपण ती editing आणलेली आहे. जर तुम्हाला पण कोणत्या video च tutorial हव आहे तर तुम्ही मला Instagram ला follow करून मेसेज करून शकता आपण त्या वर 100% tutorial आणुया Instagram ID ( jayhendre123 ). तर भावांनो आपण ही editing Alightmotion app मध्ये केली आहे जर तुमच्या जवळ Alightmotion app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून Alightmotion app download करून घेऊ शकता.

भावांनो सर्वात आधी आपल्याला Alightmotion app मध्ये beat Mark Project install करुन घ्यायच आहे त्यासाठी आपल्याला खालील button वर क्लिक करून घ्यायचा आहे नंतर हे direct आपल्या Alightmotion app मध्ये नेईल तर तिथे install च्या opetion वर क्लिक करून beat mark project open करुन घ्यायचा आहे.

Beat mark project link

Beat mark open केल्या नंतर तुम्हा तिथे दोन beat mark दिसून येतील सर्वात मध्ये एक आणि एकदम शेवटी एक तर आपल्याला त्या मध्ये images लाऊन घ्यायचे आहेत. आपल्याला सर्वात पहिल्या beat mark पर्यंत एक photo लाऊन घ्यायचा आहे आणि नंतर तोच फोटो आपल्याला पहिल्या beat mark पाऊस पूडच्या म्हणजेच शेवटच्या beat mark पर्यंत लाऊन घ्यायची आहे. Images link खाली दिलेली आहे.

Images link

नंतर आपल्याला एक text png लाऊन घ्यायची आहे. या png ची duration आपल्याला starting पासून ते शेवट च्या beat mark पर्यंत वाढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला मधल्या beat mark वर येऊन split ???? करून घ्यायची आहे त्या png ला.Png link खाली दिलेली आहे.

Png download link

नंतर आपल्याला काही shake effect लाऊन घ्यायच्या आहेत shake effect link खाली दिलेली आहे तर आपल्याला त्याला open करुन घ्यायची आहे link open केल्या नंतर पहिल्या effect चा effect copy करून घ्यायचा आहे आणि आपल्या beat mark project मध्ये जाऊन आपल्या अपिल्या photo ला लाऊन घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला फित्त फोटो ला हा effect लाऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पुडच्य फोटो चा effect copy करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला beat mark मध्ये जाऊन जो आपल्या पूडचा photo आहे त्या फोटोला आणि जी आपली png आहे तिला हे effect लाऊन घ्यायचा आहे.

Shake Effect link

नंतर आपल्याला एक effect वाला व्हिडिओ लाऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्या व्हिडिओ ला fill screen करुन घ्यायच आहे आणि नंतर या video ची blending आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे.

Effect video link

नंतर आपल्याला एक Border लाऊन घ्यायची आहे आणि border ला पण fill screen करुन घ्यायच आहे.

Border png link

तर भावांनो आपला हा video इथे पूर्ण पने ready झाला आहे तर वरच्या export च्या opetion वर क्लिक करून आपल्याला हा video export करून घ्यायचा आहे.

धन्यवाद भावांनो ????????❤️

Leave a Reply

Your email address will not be published.