Alight motion Video Editing || Alightmotion Video Editing || Technical Jay || Sp Creation ????????

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन post वर ????????

भावांनो आपण आजच्या या post मध्ये खूपच kdkk आणि धमाकेदार व्हिडिओ Editing शिकणार आहोत भावांनो आजचा हा video आपण Alightmotion app मध्ये करणार आहोत जर तुमच्या जवळ Alightmotion app नसेल तर खालील button वर क्लिक करून तुम्ही new update वाला Alightmotion app download करून घेऊ शकता.

Alightmotion app download केल्या नंतर आपल्याला एक beat mark project install करून घ्यायचा आहे त्या साठी आपल्याला खालील button वर क्लिक करून घ्यायचा आहे. खालील button active होण्या साठी आपल्याला 30sec थांबावे लागेल.

Beat mark project

Beat mark project install केल्या नंतर आपल्याला एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे. भावांनो आपण आधीच्या video मध्ये effect वाल्या video ची duration पहिल्या beat mark पर्यंत ठेवत होतो पण आता आपल्याला या video ची duration शेवटच्या beat mark पर्यंत ठेवायची आहे.

Effects Video

नंतर आपल्याला या video वर एक png लाऊन घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला या png ला adjust करुन घ्यायचा आहे आणि या png ची पण duration शेटच्या BEAT MARK पर्यन्त वडवयची आहे.

Png

नंतर भावांनो आपल्याला प्रतेक beat make मध्ये images लाउन घ्यायचे आहे आहे. All images ची link खाली दिलेली आहे भावांनो.

All images

नंतर आपल्याला या images ला Shake Effects लाऊन घ्यायचा आहे. हा shake Effects आपल्याला सर्व images ना लाऊन घ्यायचा आहे.

Shake Effects

नंतर आपल्याला सूर्वाती ला एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि या व्हिडिओ ची blending आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे. आणि या व्हिडिओ ची duration आपल्याला शेवटच्या beat mark पर्यंत ठेवायची आहे.

Light Effects

तर भावांनो नंतर आपल्याला आपला logo लाऊन आपला video export करून घ्यायचा आहे.

धन्यवाद भावांनो????????????

Leave a Reply

Your email address will not be published.