Alight Motion Video Editing | Technical Jay, Alight Motion Editing, Sp Creation, Alight Motion Edits

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन post वर.

भावांनो आपण आज या post मध्ये खूपच kdkk आणि dj remix status editing शिकणार आहोत भावांनो हा video आपण Alightmotion मध्ये edit करणार आहोत जर तुमच्या जवळ Alightmotion नसेल तर तुम्ही खाली button वर touch करुन आपल new update वाला Alightmotion app download करून घेऊ शकता. ????????

भावांनो सर्वात आधी आपल्याला beat mark project open करुन घ्यायची आहे beat mark link तुम्हाला खाली दिलेली आहे ही link open होण्या साठी तुम्हाला ३०sec थांबावे लागेल.

Beat mark project link

Link open केल्यावर तुम्हाला हे आपल्या Alightmotion app वर घेऊन जाईल नंतर तुमच्या समोर खूप साऱ्या read lineing येतील या मध्ये तुम्हाला ज्या पण images वर video बनवायचा आहे ते images लाऊन घ्यायचा आहेत सर्व images तुम्हाला प्रेतेक beat मध्ये फक्त एक photo लाऊन घ्यायचा आहे. सर्व images download करण्याची link खाली दिलेली आहे.

Image Download link

सर्व images लाऊन झाल्यावर आपल्याला प्रेटेक photo ला एक effect लाऊन घ्यायचा आहे effect म्हणजे आपली जे काही shake Effects आहे तो आणि भावांनो आपल्याला ही जे shake Effect आहे ते सर्व photo ला न लावता फक्त काहीच फोटोला लाऊन घ्ययचा आहे. ज्या ठिकाण पासून आपल song चालू होते त्या ठिकाण पासून आपल्याला सर्व images add करुन घ्यायची आहे. Shake Effect present link discription खाली आहे.

Shake Effect link

नंतर आपल्याला starting पासून ज्या ठिकाणी आपली beat heat hotya म्हणजेच ज्या ठिकाणी आपल song चालू होते त्या ठिकाण पर्यंत आपल्याला एक shape add करुन घ्यायचा आहे आणि या shape ला आपल्याला fill screen करुन याचा जो काही colore आहे ते आपल्याला light blue म्हणाजेच फिक्कट निळा करुन घ्यायचा आहे आणि याची जे काही blending आहे ते आपल्याला colore मध्ये जाऊन colore मध्ये करायची आहे.

Effects video link

भावांनो या ठिकाणी आपला video पूर्ण पने ready झाला आहे तर वर उज्या side ला जे आपल export करुन घ्यायच आहे.

धन्यवाद भावांनो ????????????

One thought on “Alight Motion Video Editing | Technical Jay, Alight Motion Editing, Sp Creation, Alight Motion Edits

Leave a Reply

Your email address will not be published.