Alight Motion Video Editing, Technical Jay Video Editing, Alight Motion Edits, Alight Motion Editing

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन post वर तर भावांनो आपण आजच्या या post मध्ये new trending dj remix song वर video बनविणार आहेत आणि भावांनो आपला हा video Alightmotion app मध्ये केलेला आहे जर तुमच्या जवळ Alightmotion app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून Alightmotion app download करून घेऊ शकता. ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

भावांनो सर्वात आधी आपल्याला beat mark project open करुन घ्यायचा आहे. Beat Mark Project तुम्हाला खाली दिलेला आहे हे open होण्या करिता तुम्हाला 30 sec थांबावे लागल थेवा तुम्हाला खाली एक {beat mark project link} नावाचं button येईल त्या वर क्लिक करून तुम्ही beat mark project link आपल्या Alightmotion app Madhe open करुन घेऊ शकता.⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

Beat Mark Project link

तर भावांनो सर्वात आधी आपल्याला fire particles वाला व्हिडिओ लाऊन घ्यायचा आहे video ची link खाली दिलेली आहे आपल्याला या video ला पहिल्या beat mark पर्यंत लावायचा आहे. काही दिलेल्या (fire particles) वाल्या button वर क्लिक करून video download करून घेऊ शकता. ⬇️⬇️⬇️⬇️

Fire particles video download

नंतर आपल्याला त्या fire particles video वर एक crush नावाची png लाऊन घ्ययची आहे. Png link काहील button वर दिली आहे.⬇️⬇️⬇️

Crush png link

नंतर आपल्याला प्रेतेक beat mark मध्ये आपल्याला images लाऊन घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही तुमचे किंवा तुम्हाला ज्या पण images वर video बनवायचा आहे ते images लाऊन घ्यायचे. मी video मध्ये वापरलेले सर्व images तुम्हाला खाली दिलेले आहेत तर या {All Images Download link} वर क्लिक करून सर्व images download करुन घेऊ शकता. ⬇️⬇️⬇️

All images Download link

नंतर आपल्याला सर्व images ला Shake Effects लाऊन घ्यायचा आहे तर shake Effects link खाली दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही shake Effects download करून घेऊ शकता. ⬇️⬇️⬇️

Shake Effect link

या ठिकाणी तुम्हाला 3 images दिसतील तर आपल्याला पहिल्या images चा shake effect copy करायचं आणि आपल्या png ला लाऊन घ्ययचा आहे आणि नंतर आपल्याला दुसरा images चा जो effect आहे ते आपल्याला पुडच्या सर्व images ला लाऊन घ्ययचा आहे फक्त ज्या ज्या images ची duration जास्त आहे त्या images ला आपल्याला तीन no. च्या image चा effect copy करून त्या images ला द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला एक हिरव्या colore ची shadow लाऊन घ्यायची आहे ही shadow आपण ज्या ठिकाण पासून images add केलते त्या ठिकान पासून आपल्याला ही shadow लाऊन घ्यायची आहे. Shadow link ????️ खाली दिलेली आहे.

Colore shadow link

नंतर आपल्याला त्या shadow वर एक png लाऊन घ्ययची आहे ही एक (मोहब्बत) नावाची png आहे png link खाली दिलेली आहे. ⬇️⬇️

मोहब्बत png link

आणि नंतर आपल्या एक effect वाला व्हिडिओ लाऊन घ्यायचा आहे आणि याची जी काही blending असते ते आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे. Effect video खालील button वर दिला आहे.⬇️⬇️⬇️⬇️⬇️

Effect video link

तर भावांनी या ठिकाणी आपला video पूर्ण पने ready झाला आहे तर पुन्हा वरच्या export च्या opetion वर क्लिक करून आपला हा video आपल्याला export करुन घ्यायचा आहे.

धन्यवाद भावांनो ????????✨

Leave a Reply

Your email address will not be published.