Alightmotion Video Editing || Alight motion Edits || Alightmotion Video Editing || Technical Jay ????????

????????नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नविन post वर भावांनो दर वेळेस प्रमाणे आपण या पण post वर Alightmotion app वरच editing करणार आहोत जर तुमच्या जवळ Alightmotion app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून Alightmotion app download करून घेऊ शकता.

भावांनो Alightmotion app मध्ये आपल्याला beat mark project install करून घ्यायचा आहे त्या साठी आपल्याला खालील button वर क्लिक करून हे beat mark project install करून घ्यायचा आहे. या साठी आपल्याला 30sec wait करावा लागेल नंतरच हे button active होईल.

Beat mark link

भावांनो beat mark project install केल्या नंतर आपल्याला shake effect ची पण गरज लागेल या साठी आपल्याला खालील button वर क्लिक करून shake Effects पण आपल्या Alightmotion app मध्ये install करून घ्यायचा आहे.

Shake Effects link

नंतर आपल्याला आपला beat mark project open करुन घ्यायचा आहे आणि आपल्या starting ला म्हणजेच सुरवाती पाऊस ते पहिल्या beat mark पर्यंत एक effect वाला व्हिडिओ लाऊन घ्यायचा आहे.

Effects Video link

Video लावल्या नंतर आपल्याला पुढील सर्व beat mark मध्ये HD Images लाऊन घ्यावच्या आहे. सर्व HD Images ची link खाली दिलेली आहे.

All Images link

भावांनो सर्व images लावल्या नंतर आपल्याला त्या images वर एक black Shadow Effect लाऊन घ्यायचा आहे.

Shadow effect link

त्या नंतर आपल्याला त्या images वर एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि या video ची blending आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे.

effect video link

नंतर आपल्या त्या images वर एक png लाऊन घ्यायची आहे ह्या png ला आपल्याला adjust करुन घ्यायच आहे म्हणजेच या png ची size कमी करून ऐका side ला adjust करुन घ्यायचा आहे.

Png link

नंतर आपल्याला starting च्या effect वाल्या video वर पण एक png लाऊन घ्यायची आहे.

Second Png link

नंतर आपल्याला आपला shake effect open करुन घ्यायचा आहे आणि shake effect copy करून आपल्याला पुन्हा beat mark project मध्ये जाऊन सर्व images ला हा effect past करून टाकायचं आहे.

नंतर वरच्या export च्या opetion वर क्लिक करून आला हा video export करून घ्यायचा आहे. जर आपली ही post तुम्हाला आवडली असेल तर खाली button वर क्लिक करून आपल्या youtube Channel ला subscribe करून घ्या भावांनो.

धन्यवाद भावांनो ????????

Leave a Reply

Your email address will not be published.