Instagram trending shake effect status editing in alight motion | Technical Jay Alightmotion Editing Jayhendre.com

नमस्कार भावांनो ????????????????

स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या सर्वाचे आपल्या नवीन आणि थोड्या नवीन आणि intresting post वर

तर भावांनो आपण आजच्या या post मध्ये थोड्या वेगळ्या आणि धमाकेदर पद्धती मध्ये video editing कारण आहोत.

भावांनो आपण आजच्या या post मध्ये alightmotion app मध्ये editing केली आहे जर तुमच्या जवळ alightmoton app नसेल तर तुम्ही खालून आपल नवीन update वाल alightmotion app download करून घेऊ शकता????????????????????????

भावांनो सर्वात आधी आपल्याला beat mark project link open करून घ्याची आहे हे link तुम्हाला खाली उपलब आहे. ????????????????????????

Beat Mark Project Link

भावांनो beat mark project open केल्या नंतर तुम्हाला सर्वात आधी एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे. Effect video खाली दिला आहे ????????????????????????

Effect Video Download Link

Effect वाला video लाऊन झालं की आपल्याला emoji वाली png लाऊन घ्यायची आहे.Emogi link खाली दिली आहे.

Emoji Download Link

Emogi लाऊन झालं की आपल्याला पहिल्या beat mark वर जाऊन प्रत्येक beat mark मध्ये आपल्याला एक एक image add करून घ्यायची आहे.Image link खाली दिली आहे. ????????????????????????

All images Download Link

नंतर अल्यला एक smoke png effect लाऊन घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला त्या png ला effect च्या opetion मध्ये जाऊन hue वाला effect लाऊन घ्यायचा आहे आणि प्रत्येक beat ला त्याची quantity आपल्याला वाढून घ्यायची आहे. ????????????????????????????????

Smoke images Download Link

आणि नंतर आपल्या shake effect लाऊन घ्यायची आहे.Text वाली shake effect आपल्याला emoji ला लाऊन घ्यायची आहे आणि photo वाला shake effect आपल्याला प्रत्येक फोटो ला लाऊन घ्यायचा आहे.????????????????????????

Shake Effect present link

आणि नंतर वरच्या export च्या opetion वर टच करून आपल्याला आपला video export करून घ्यायचा आहे.

धन्यवाद भावांनो ????????????????

Leave a Reply

Your email address will not be published.