Boys beat sync/boys Attitude Status Editing, Boys Beat Sync Status Editing, Boys Attitude Status ???? ????

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन post वर ????????
भावांनो आपण आजच्या या post मध्ये attitude Status Editing करणार आहेत आणि ही जे काही editing आहे ती आपण एका नवीन app मध्ये केली आहे जर तुमच्या जवळ ही app नसेल तर खालील button वर क्लिक करून ही app download करून घेऊ शकता.
भावांनो ही app open केल्या नंतर आपल्याला (+) वर क्लिक करून घ्यायच आहे नंतर आपल्याला png image लाऊन घ्यायची आहे.
Png add केल्या नंतर आपल्याला ज्या पण photo वर हा video बनवायचा आहे तो photo add करुन घ्यायचा आहे.
.
.
.
.
.
आपल्याला पहिल्या image ची म्हणजेच attitude text png ची buration आपल्याला 6sec वर करून घ्यायची आहे कारण आपल जेकाही song आहे ते 6 sec नंतर play होत आहे..
.
.
पुन्हा add audio वर क्लिक करून आपल्याला mp 3 song add करून घ्ययच आहे..
.
.
.
.
Mp3 Download link.
.
.
.
नंतर आपण ज्या ठिकाणी images लावली म्हणजेच 6 sec वर जाऊन एक effect वाला video select करून घ्यायचं आहे आणि या video ला screen बरोबर adjusta करून blending screen मध्ये करून घ्ययची आहे आणि उरलेला पर्ट आपल्याला remove करुन घ्यायचा आहे.
.
.
.
.
Blink Effect download link.
.
.
.
नंतर आपल्याला तीच attitude वाल text png आपल्या photo वर लाऊन घ्यायची आहे नंतर आपल्याला या png ला काही annimation effect लाऊन घ्यायचे आहे.
.
.
.
.
नंतर आपल्याला सूर्वातिला येऊन एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि या video ची blending आपल्या screen मध्ये करून घ्यायची आहे.
.
.
.
Fire particles video.
.
.
नंतर आपल्याला आपल logo लाऊन घेऊन आपला हा video वरच्या export च्या opetion वर click करून export करून घ्यायच आहे.
.
..
..
धन्यवाद भावांनो ????????????