Instagram New Trending Video Editing, Alightmotion Video Editing, Alight Motion New Editing, Jay Hendre

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन post वर तर भावांनो आपण आजच्या या post मध्ये खूप मस्त आणि trending video editing शिकणार आहे. हा जे काही video आहे ते RJ Raghav आणि हृता दुर्गुले या वर केला आहे हा जे video आहे ते थोडा dj remix असणार आहे तर आपण हा video Alightmotion app मध्ये बनविणार आहेत जर तुमच्या जवळ Alightmotion app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून app download करून घेऊ शकता.

भावांनो सर्वात आधी आपल्याला beat mark project link Alightmotion app मध्ये open करुन घ्यायची आहे. Beat mark project link खालील button वर उपलब्ध आहे त्या वर क्लिक करून beat mark project link yunhi Alightmotion app मध्ये उघडुन घेऊ शकता

Beat Mark Project link

नंतर आपल्याला starting च्या beat mark पर्यंत एक effect वाला व्हिडिओ लाऊन घ्यायचा आहे. Video खालील button वर क्लिक करून download करून घेऊ शकता.

Effects video link

नंतर आपल्याला beat mark project मध्ये images लाऊन घ्यायच्या आहेत. Images लावण्या आधी आपल्याला एक RJ Raghav चा एक video लाऊन घ्यायचा आहे हा जे video आहे ते आपल्याला पुदच्या beat mark पासून लावायचा आहे आपल्या जे काही beat mark आहेत ते जवळ जवळ आहेत तर जवळ जवळ च्या beat mark ला सोडून पुडच्या beat mark पासून हा video लाऊन घ्यायचा आहे. Video link खालील button वर दिली आहे.

RJ Raghav video link

भावांनो video add केल्या नंतर आपल्याला काही images लाऊन घ्यायचे आहे. सर्वात आधी आपल्याला जवळ जवळ जे काही beat mark आहे त्यात images लाऊन घ्यायचा आहेत आणि नंतर जस जस आपण पुढे जाऊ आपल्याला खाली images अस नाव दिसेल पिवळ्या रंगाच्या color मध्ये तर त्या त्या ठिकाणी आपल्याला आपल्या images लाऊन घ्यायचा आहेत images आपल्याला लागून लागून नाही लावायच्या आपल्याला एक एक गॅप ठेऊन images लाऊन घ्यायचा आहे. तुम्ही जर आपल या video च tutorial बघितल तर तुम्ही समजून जाईल. Images link खाली दिली आहे.

Images download link

नंतर आपल्याला images आणि png ला काही shake effect लाऊन घ्यायचे आहेत. तर त्या साठी shake effect link तुम्हा खाली दिली आहे तिला open करा आणि अहिल्या png चा effect आपल्याला पहिल्या png ला लाऊन घ्यायचा आहे आणि नंतर च्या images चा effect आपल्याला जे जे जवळ beat mark मध्ये images आहेत त्यांना लाऊन घ्यायचा आहे आणि बाकी सर्व पुळच्या images ना तीन no. चा shake effect लाऊन घ्यायचा आहे.

Shake Effect link

नंतर आपल्याला एक png लाऊन घ्यायची आहे ही जे png आहे ते आपल्याला starting chya effect वाल्या video ठेवायची आहे आणि नंतर आपण ज्या ठिकाणी आपल्या images लावल्या त्या ठिकाण पाऊस आपल्याला हीच png लावयची आहे फक्त या png ची size छोटी करून येका side ला adjust करुन घ्यायच आहे. Png link खाली discription मध्ये दिली आहे.

Png download link

नंतर आपल्याला एक shape add करून घ्यायचा आहे आणि याचा जो काही कलर fill असते ते आपल्याला काला select करून घ्यायच आहे आणि नंतर आपल्याला effect च्या opetion मध्ये जाऊन blinking वाला effect या शेप ला लाऊन घ्यायचा आहे.

त्या नंतर आपल्याला एक colore effect video लाऊन घ्यायचा आहे आणि याची जी काही blending असते ते आपल्याला lighten मध्ये जाऊन lighten किंवा screen करून घ्यायची आहे.

Effect video 2 link

तर भावांनो या ठिकाणी आपला व्हिडिओ पूर्ण पने ready झाला आहे तर वरच्या export च्या opetion वर क्लिक करून आपल्याला हा video export करुन घ्यायचा आहे.

धन्यवाद भावांनो ????????????

Leave a Reply

Your email address will not be published.