Instagram New Trending Video Editing, Instagram Trending Transition Status Editing, Technical Jay ????????

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन पोस्ट वर ????????

भावांनो आपला आजचा video खूपच कदकक आणि trending topic वर आहे कारण हा video video instagram वर खूपच virel आहे आणि मला खूप मित्राने हे video instagram ला send केलात की भाऊ ह्या video वर tutorial कर म्हणून तर finally aaj आपण यावर tutorial केलं आहे.

भावांनो असल्या प्रकारच्या video साठी आपल्याला एका नवीन app ची मदत घ्यायची आहे जर तुमच्या जवळ हे app नसेल तर खालील button वर क्लिक करून तुम्ही हे app download करून घेऊ शकता.

New App Link

भावांनो app download केल्या नंतर open करून घ्यायचा आहे आणि + वर click करून आपल्याला png लाऊन घ्यायची आहे. Png link खाली दिलेली आहे तर आपल्या एक एक png खालून download करून घ्यायची आहे.

1 Png

2 Png

3 Png

4 Png

5 Png

नंतर आपल्याला add audio मध्ये जाऊन आपल्या song लाऊन घ्यायच आहे.

Mp3 song

 

नंतर आपल्याला song नुसार आपल्याला png ची duration सेट करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला त्या नंतर हृता दुर्गुल चे फोटो लाऊन घ्यायचे आहे.

सर्व photo add केल्या नंतर आपल्याला starting च्या png ला 3D card 1, 2, 3, 4 असेल png लाऊन घ्यायचे आहे आणि जे आपले photo आहे त्यांना pendullum वाला effect लाऊन घ्यायचा आहे. नंतर आपल्याला आपला effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि या video ची blending आपल्याला filter मध्ये करून घ्यायची आहे.

Effects Video

तर भावांनो आपला video या ठिकाणी पूर्ण पने ready झालेला आहे तर वरच्या export च्या opetion वर क्लिक करून आपला हा video export करून घ्यायचा आहे.

धन्यवाद भावांनो ????????

Leave a Reply

Your email address will not be published.