kinemaster Software editing

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन आणि कडक असल्या पोस्ट वर.
kinemaster Software editing
भावांनो आपला आजचा video खूपच kdkkk आणि दमदार झालेला आहे कारण आपण आपला आजचा video kinemaster app मध्ये केलेला आहे आणि आजचा video बाकी video पेक्ष्या खूप वेगळा पण आहे. जर तुमचा जवळ Kinemaster app नसेल तर तुम्ही ते खालील button वर क्लिक करून download करून घेऊ शकता.
भावांनो सर्वात आधी आपल्याला kinemaster app चालू करून घ्यायची आहे आणि 9:16 म्हणजेच मधला वाला ratio select करून घ्यायचा आहे. नंतर त्या मध्ये आपल्याला एक overall effect लाऊन घ्यायचा आहे.
नंतर आपल्या audio वर जाऊन आपल song लाऊन घ्यायच आहे.
नंतर आपल्याला layer मध्ये जाऊन एक red screen वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपला layer वाला video end होतो त्या ठिकाणी आपल्याला आपल्या overlay video ला पण cut करून घ्यायच आहे आणि या red screen video ची chroma key चालू करून घ्यायची आहे.
kinemaster editing Software
नंतर आपल्याला video मध्ये सांगितल्या प्रमाणे beat mark add करायच्या आहेत आणि प्रतेक beat मध्ये photo लाऊन घ्यायचे आहेत.
नंतर आपल्याला video मध्ये सांगितल्या प्रमाणे call me dj वाला effect लाऊन घ्यायचा आहे.
नंतर आपल्याला आपल्या photo वर shadow effect लाऊन घ्यायचा आहे.
नंतर आपल्याला त्या shadow वर अनुश्री वाली png लाऊन घ्यायची आहे.
आणि नंतर आपल्याला त्या वर म्हणजे आपल्या photo वर effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि याची blending आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे.
नंतर आपला logo लाऊन आपल्याला आपला video export करून घ्यायचा आहे.
भावा तुझे videos 1 नंबर असतात ????
तूझ्या मुळे मी 75% editing शिकलोय ????❤️