kinemaster | Birthday video editing | Technical

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन आणि कडक असल्या पोस्ट मध्ये.

भावांनो आपण आजच्या या पोस्ट मध्ये Birthday video editing करणार आहोत तर त्या साठी तुम्हाला kinemaster app ची मदत घ्यायची आहे जर तुमच्या जवळ Kinemaster app नसेल तर तुम्ही discription मधून kinemaster app download करून घेऊ शकता.

भावांनो सर्वात आधी आपल्या kinemaster app open करून घ्यायचा आणि 9;16 चा ratio select करून घ्यायचा नंतर त्या मध्ये आपल्या एक baground लाऊन घ्यायच आहे.

नंतर आपल्या त्या baground वर cut out काढलेले फोटो लाऊन घ्यायचे आहे आणि key ????️ च्या opetion च्या साह्याने फोटोला बरोबर adjust करून घ्यायच आहे तुम्ही जवळ पास 2 ते 3 फोटो लाऊन शकता.

नंतर आपल्या वरच्या side ला एक png लाऊन घ्यायची आहे आणि त्या png ची duration आपल्या शेवट पर्यंत ठेवायची आहे आणि in animation आपल्या pop down वाली ठेवायची आहे.

नंतर आपल्या जिगरी वाली png लाऊन घ्यायची आहे आणि खालील in animation आपल्याला rubber stamp वाला ठेवायचा आहे.

नंतर आपल्या जिगरी png वर एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि blending आपल्या screen madhe करून send to back करून घ्यायच आहे.

हे झाल्या नंतर आपल्या सर्व png video सर्व adjust करुन घ्यायच आहे.

आणि audio न लावता video ला export करुन घ्यायच आहे.

नंतर आपल्या तोच video लाऊन घ्यायचा आणि song लाऊन घायच आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या effect लावायचे आहे त्या ठिकाणी आपल्या video ला split करून घ्यायच आहे.

नंतर आपल्या (+) च्या opetion वर क्लिक करून effect लाऊन घ्यायचे आहे.

नंतर extra चा part आपल्या delete करून आपल्या video ला export करुन घ्यायच आहे.

DOWNLOAD ALL MATERIAL

Leave a Reply

Your email address will not be published.