Software for video editing

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन आणि intresting post वर.

भावांनो आजचा आपला Software for video editing video खूपच खास आणि मस्त झालेला आहे कर आपण आजचा video kinemaster app मध्ये केलेला आहे आणि यात आपण Alightmotion app चे effect copy करायचा प्रयत्न केलेला आहे त्या साठी आपला video खरच खूप छान झाला आहे जर तुमच्या जवळ Alightmotion app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून app download करून घेऊ शकता.

भावांनो सर्वात आधी आपल्या kinemaster app open करून घ्यायची आहे आणि 9:16 चा ratio select करून घ्यायचा आहे नंतर आपल्या एक overlay effect add करून घ्यायचा आहे.

नंतर आपल्या audio मध्ये जाऊन song add karun घ्यायच आहे.

नंतर आपल्या beat mark add करायच्या आहेत video मध्ये पूर्ण माहिती सांगितली आहे की beat mark add कश्या प्रकारे तयार करायच्या ते त्या साठी video पूर्ण बघा.

नंतर आपल्या प्रतेक beat mark photo लाऊन घ्यायचे आहे.

नंतर आपल्या आपल्या image वर shadow effect लाऊन घ्यायचा आहे.

नंतर आपल्या shadow effect वर एक png लाऊन घ्यायची आहे.

त्या नंतर आपल्या आपल्या सर्व फोटोणा cap motion वाला 5 आणि 6 no. चा effect लाऊन घ्यायचा आहे आणि effect ची duration आपल्या मध्य भागि ठेवायची आहे.

नंतर आपल्याला सुरवातीचा overlay video वर green screen video लाऊन घ्यायचा आहे आणि याची chroma key on करायची आहे.

नंतर आपल्या आपला logo लाऊन घ्यायचा आहे आणि आपल्या video ला export करुन घ्यायच आहे.

Video मध्ये वापरलेले सर्व material खाली दिले आहे.

Download All Material

Material download करण्या साठी 30 sec थांबावे लागेल.

SUBSCRIBE AND FOLLOW

YOUTUBE

INSTAGRAM

TELEGRAM

One thought on “Software for video editing

Leave a Reply

Your email address will not be published.