Kinemaster Video Editing, Technical Jay, Kinemaster Video Editing Marathi | KINEMASTER, Sp Creation

???? नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन पोस्ट वर ????????

भावांनो आपला आजचा video खूपच kdkk झालेला आहे कारण हा आपला आजचा video new fram video editing आहे आणि हा video आपण आपल्या kinemaster app मध्ये केलेला आहे जर तुमच्या जवळ kinemaster app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून app download करून घेऊ शकता.

भावांनो आपल्याला सर्वात आधी आपल kinemaster app open करून घ्यायचा आहे आणि 1:1 चा ratio निवडून घ्यायचा आहे नंतर आपल्याला डाव्या side ला setting च्या opetion मध्ये जाऊन defult duration of photo clip 3 वर ठेवायची आहे आणि Fill Screen वर क्लिक करून back येऊन जायचं आहे.

Mp3 song

नंतर आपल्याला ज्या पण photo वर video बनवायचा आहे ते सर्व photo आपल्याला लाऊन घ्यायचे आहेत. सर्व photo ला adjustment करून घ्ययची आहे नंतर आपल्याला प्रतेक photo च्या आत मधील + च्या opetion वर क्लिक करून zoom in and out हा effect लाऊन घ्ययचा आहे. नंतर आपल्याला ह्या video ला export करून घ्यायचा आहे.

All Images

नंतर आपल्याला Kinemaster च्या home page वर येऊ पुन्हा एकदा 1:1 चा ratio select करुन घ्यायचा आहे. नंतर आपल्याला baground मध्ये जाऊन कल्या baground add करून घ्यायच आहे. नंतर आपल्याला layer मध्ये येऊन जे आता आपण व्हिडिओ तय्यार केला ते add करून घ्यायचा आहे.आणि नंतर आपल्याला ह्या व्हिडिओ वर पुन्हा layer मध्ये जाऊन 2 Effect वाले video लाऊन घ्यायचे आहे आणि या video ची blending आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे.

First Effects Video

Second Effects Video

नंतर भावांनो जी आपला आजची मैन frame आहे ती add करून घ्यायची आहे त्या साठी आपल्याला layer मध्ये जाऊन आपली ही frame add करून घ्यायची आहे आणि या फ्रेम ला आपल्याला fit to screnn करून घ्यायच आहे.

Mail Frame

नंतर आपल्याला पुन्हा एकदा LIGHT EFFECT वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि या video ला fit to screen करून या video ची blending आपल्याला scren मध्ये करून घ्यायची आहे.

Light Effect

आणि नंतर आपल्याला आपला logo लाऊन घ्यायचा आहे आणि वरच्या export च्या opetion वर click करून आपला हा video export करून घ्यायचा आहे.

धन्यवाद भावांनो ????????????

Leave a Reply

Your email address will not be published.