Kinemaster Video Editing | Video Editing | Kinemaster Editing | Kinemaster New Editing

????नमस्कार भावांनो ????

भावांनो आपण आजच्या या post मध्ये नवीन आणि थोडी mix type मध्ये video editing करणार आहोत आणि भावांनो special म्हणजे आपण हा video Kinemaster मध्ये edit केलेला आहे.Kinemaster app ची link तुम्हाला खाली दीली आहे.

भावांनो सर्वात आधी आपल्याला Kinemaster app ला open करुन घ्यायच आहे आणि पुन्हा (+) च्या opetion वर टच करुन आपल्याला पहिला ratio select करुन घ्यायचा आहे 9:16 वाला आणि नंतर तुम्हाला left side ला एक setting च opetion दिसेल तुम्हाला त्यात जायचं आहे आणि नंतर editing च्या opetion मध्ये जाऊन defult duration of photo clip मध्ये जाऊन तुम्हाला टी setting la 0.5 वर ठेवायचं आहे आणि खाई जे fii screen च opetion असेल त्यावर आपल्याला टच करुन टाकायचं आहे.

Borde Download Link

पुन्हा आपल्याला back येऊन ज्या पण photo वर हा video बनवायचा आहे ते फोटो add करुन घ्यायचे आहेत. सर्व photo add केल्या नंतर आपल्याला कोणत्या पण एका फोटो ल select करुन त्या image च्या adjustment मध्ये जाऊन फोटो ची constract थोडी वाढून घ्यायची आहे आणि नंतर एकदम खाली आपल्या एक apply to all च opetion मिळेल तर आपल्याला त्या वर टच करुन घ्यायच आहे. नंतर आपल्या प्रेतक फोटोत ता clip graphic वाला effect लाऊन घ्यायच आहे. भावांनो आपल्याला सर्वात आधी आपल्याला light slider वाला effect लाऊन घ्यायचा आहे आणि हा video आपल्याला export करून घ्यायचा आहे video export झाल्या नंतर आपल्याला एकदा ???? यायचं आहे आणि आपण ज्या ज्या ठिकाणी light slider चा effect देलता त्या ठिकाणी split out वाला effect लाऊन घ्यायचा आहे आणि हा video पण आपल्याला export करुन घ्यायचा आहे. भावांनो हा video export झाल्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा ???? यायचं आहे आणि सर्व images चे effect आपल्याला none वर करायचे आहे आणि प्रत्येक images ची duration आपल्याला कमी करुन टाकायची आहे आणि हा video पण आपल्याला export करून घ्यायचा आहे.

All Images Download Link

भावांनो नंतर आपल्याला Kinemaster app च्या home page वर जाऊन पुन्हा एकदा 9:16 हा ratio select करून घ्यायचा आहे . भावांनो आता आपल्या जवळ जे तीन video आहेत 1)light slider २)split out ३)fast photo तर भावांनो आपल्याला सर्वात आधी light slider वाला व्हिडिओ लाऊन घ्यायचा आहे नंतर split out effect वाला व्हिडिओ लाऊन घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्या पुन्हा एकदा light slider वाला व्हिडिओ लाऊन घ्यायचा आहे आणि आता आपल्याला fast photos वाला effect लाऊन घ्यायचा आहे.

Effect Video
Effect Video Download Link

सर्व video add केल्या नंतर आपल्याला song लाऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला सर्व video ला song च्या हिसोबनी adjust करुन घ्याच आहे नंतर आपल्याला effect वाला व्हिडिओ लाऊन घ्यायचा आहे आणि border लाऊन आपल्या video ला export करून घ्यायच आहे.

.

.

. Mp3 Song Download Link

.

.

.

धन्यवाद भावांनो ????????

2 thoughts on “Kinemaster Video Editing | Video Editing | Kinemaster Editing | Kinemaster New Editing

Leave a Reply

Your email address will not be published.