kirthi sheety special video editing || Instagram trending video editing || Trending video editing ????????

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन पोस्ट वर.

भावांनो आपली आजची video editing खूपच खास आणि trending आहे कार खूप जण म्हणत होते की करभारन song वर video बनवायचा म्हणून तर भावांनो finally आज आपण त्या video च पूर्ण tutorial घेऊन आलेलो आहे. असले video करण्या साठी आपल्याला ऐका नवीन app ची गरज लागेल जर तुमच्या जवळ ही app नसेल तर खालील button वर क्लिक करून तुम्ही ही app download करून घेऊ शकता.

New App

भावांनो आपल्याला ही app वापण्याकरिता vpn वापरावे लागेल तुम्ही playstore वरून कोणतीही vpn वापरू शकता.

भावांनो सर्वात आधी आपल्याला आपल्या नवीन app ला open करून घ्यायचा आहे आणि + वर क्लिक करून आपल्याला एक overlay effect लाऊन घ्यायचा आहे.

Overlay effect

नंतर आपल्याला add audio मध्ये जाऊन एक song करभारन song लाऊन घ्यायच आहे.

Mp3 song

ज्या ठिकाणी आपल song चालू होते त्या ठिकाणी आपल्याला आपल्या overlay effecy ला split करून घ्यायच आहे. आणि नंतर आपल्याला एक dance वाला video लाऊन घ्यायचा आहे ह्या video ला आपल्याला song नुसार adjust करून घ्यायच आहे.

Dance Video

नंतर आपल्याला सुरवाती च्या overlay वर एक emoji लाऊन घ्यायची आहे.

Emoji png

नंतर आपल्याला आपली नवीन crush म्हणजेच kirthi sheeti चे hd photos लाऊन घ्यायचे आहेत. ह्या फोटोची duration 3 sec असेल तर ती आपल्याला 0.4 इतकी ठेऊन द्यायची आहे आणि जित पर्यंत आपल song आहे तीत पर्यंत आपल्याला आपले फोटो adjust करुन घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला सर्व फोटॉना annimation लाऊन घायची आहे.

Kirthi sheeti HD Images

नंतर आपल्या ज्या ठिकाणी आपले फोटो लावले त्या ठिकाण पासून एक flikker effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि या video ची blending आपल्याला burn वाली करून घ्यायची आहे.

Flikker effect

नंतर आपल्याला सुर्वाती पासून एक snow effect वाला video लाऊन घ्यायचा आहे आणि याची blending screen मध्ये करून घ्यायची आहे.

Smoke effect

तर भावांनो या ठिकाणी आपला video पूर्ण पने ready झालेला आहे तर आपल्याला आपला logo लाऊन आपल्याला video ला इथून export करून घ्यायच आहे.

धन्यवाद भावांनो ????????????????

Leave a Reply

Your email address will not be published.