Krithi shetty special beat sync status editing in alight motion || Instagram Trending Status Editing

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन पोस्ट वर ????????????

.

.

.

.

.भावांनो सर्वात आधी आपल्या आपल vpn app open करून आपल्याला vpn आपल्या phone सोबत connect करून घ्यायचा आहे.

.

.

.

.

.

App link

.

.

.

.

.

नंतर आपल्याला आपला जो app आहे तो open करुन घ्यायचा आहे आणि new project वर क्लिक करून घ्यायच आहे आणि नंतर आपल्याला video च्या opetion मध्ये जाऊन efffect वाला video लाऊन घ्यायचा आहे.

.

.

.

.

.

Overlay effect

.

.

.

.

.

नंतर आपल्याला effect वाल्या video वर किर्थी नावाची png लाऊन घ्यायची आहे आणि png ला annimation मध्ये जाऊन fad in वाली लाऊन घ्यायची आहे आणि duration आपल्याला जित पर्यंत video आहे तीत पर्यंत वाढून घ्यायची आहे.

.

.

.

.

.

Kirthi png

.

.

.

.

.

नंतर आपल्याला audio मध्ये जाऊन जे song मी दिलेलं आहे ते song add करून घ्यायचा आहे.

.

.

.

.

Mp3 song

.

.

.

.

.

नंतर + च्या opetion वर क्लिक करून ज्या पण फोटोवर विडिओ करायचं आहे ते photo लाऊन घ्यायचे आहेत नंतर आपल्याला फोटोची duration बरोबर adjust करुन घ्यायची आहे.

.

.

.

.

.

All Images

.

.

.

.

.

नंतर आपल्याला effect वर जाऊन party वाल्या section मध्ये जाऊन पहिला effect select करून घ्यायचा आहे आणि सर्व फोटॉना हा effect लाऊन घ्यायचा आहे.

.

.

.

.

.

नंतर आपल्याला आपल्या फोटोवर black shadow effect लाऊन घ्यायचा आहे.

.

.

.

.

.

Black Shadow

.

.

.

.

.

नंतर त्या shadow effect वर आपल्याला kirthi नावाची png लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

.

.

Kirthi png

.

.

.

.

.

नंतर सुरवतीला येऊन आपल्याला snow effect लाऊन घ्यायचा आहे आणि splice मध्ये जाऊन filter effect select करून घ्यायचा आहे.

.

.

.

.

.

Snow effect

.

.

.

.

.

नंतर आपला logo लाऊन घ्यायचा आहे आणि आपल्या video ला export करुन घ्यायचा आहे.

.

.

.

.

.

धन्यवाद भावांनो….

Leave a Reply

Your email address will not be published.