Mahashivratri Video Editing In Kinemaster | Mahashivratri Banner Video Editing | Mahashivratri 2021????

भावांनो आपला आजचा video खूपच खास असणार आहे कारण आपला आजचा video एक banner video editing आहे आणि ते पण महाशिवरात्री वर तर भावांनो हे जो काही video आहे ते आपण kinemaster वर केलेला आहे जर तुमच्या जवळ kinemaster app नसेल तर खालील button वर क्लिक करून app download करून घेऊ शकता.

.

Kinemaster app

.

.

.भावांनो सर्वात आधी आपल्याला 16:9 चा ratio select करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे..

.

.

.

Effect video Baground

.

.

.नंतर आपल्याला layer मध्ये जाऊन एक light Effects म्हणजे विजा चमकणाऱ्या video ला लाऊन घ्यायचा आहे आणि fit to screen करून blending आपल्याला screen मध्ये करुन घ्यायचे आहे.

.

.

.

Lightning Effect Video

.

.

.

नंतर आपल्या महादेवाची एक png लाऊन घ्यायची आहे आणि key ????️ च्या opetion वर क्लिक करून adjust करुन घ्यायची आहे.

.

.

.

महादेव png

.

.

.

नंतर आपला त्रिशूळ वाली png लाऊन घ्यायची आहे.

.

.

त्रिशूळ png

.

.

.

नंतर आपला पिंड ची png लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

पिंड png

.

.

.

नंतर आपला starting पासून एक stone वाल्या png लाऊन घ्यायची आहे आणि या png ची duration starting to end पर्यंत लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

Stone png

.

.

.

नंतर आपल्याला एक smoke png लाऊन घ्यायची आहे..

.

.

.

Smoke png

.

.

.

नंतर त्या वर आपला एक शिवारात्री ची png लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

महाशिवरात्री png

.

.

.

नंतर आपल्याला एक png लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

निम्मित सर्वांना png

.

.

.

नंतर आपला एक वरच्या side ची png लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

वरच्या बाजूची png

.

.

.

आणि पुन्हा एकदा डाव्या side ची हर हर महादेव वाली png लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

हर हर महादेव png

.

.

.

हे सर्व adjust झाल्या नंतर आपल्याला एक shadow वाला effect लाऊन घायची आहे आणि या png ला fit to screen करून घ्यायची आहे.

.

.

.

Black Shadow png

.

.

.

नंतर आपल्याला आपला photo लाऊन घ्यायचा आहे.

.

.

.

Photo png

.

.

.

नंतर आपल्याला सर्व मित्र परिवार वाली png लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

मित्र परिवार png

.

.

.

नंतर आपल्याला आपला video export करून घ्यायचा आहे आणि पुन्हा export केलेला video add करून split करून घ्यायचा आहे आणि transition effect लाऊन घ्यायचा आहे. नंतर आपल्याला audio लाऊन घ्यायचा आहे.

.

.

Mp3 song

.

.

.

नंतर आपल्याला flower ???? png लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

Flower ???? png

.

.

हे सर्व झाला नंतर आपल्याला एक border लाऊन घ्यायची आहे.

.

.

Border song

.

.

.

तर भावांनो आपला हा video इथे पूर्ण पने रेडी झाला आहे पुन्हा वरचा export च्या opetio वर क्लिक करून video export करून घ्यायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.