New bhaigiri Attitude status editing | Kinemaster | new trend Editing marathi Editing Technical Jay

???? नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन post वर भावांनो आपण आज या post मध्ये full attitude video बनवणार आहोत.

भावांनो आपण आज जो video बनविणार आहोत ते आपण kinemaster app मध्ये बनविणार आहोत जर तुमच्या जवळ kinemaster app नसेल तर तुम्ही खाली button वर क्लिक करून kinemaster app download करून घेऊ शकता.

भावांनो kinemaster app download केल्या नंतर आपल्याला kinemaster app open करुन घ्यायच आहे नंतर आपल्याला (+) च्या opetion वर टच करुन घ्यायच आहे आणि नंतर आपल्याला 1:1 चा ratio select करुन घ्यायचा आहे.

नंतर आपल्या डाव्या बाजूला एक setting च opetion मिलेल त्या मध्ये आपल्या जायचं आहे नंतर आपल्याला तिसऱ्या opetion ल Editing हे opetio मिलेल त्या मध्ये तुम्हाला जाऊन एकदम शेवटी आपल्याला एक fill screen च opetion मिळेल तर आपल्याला त्या वर क्लिक करून टाकायचं आहे.

नंतर आपल्याला ज्या पण image वर हा video बनवायचा आहे तो photo आपल्याला select करुन घ्यायचा आहे. भावांनो तुम्ही ज्या पण photo वर हा video बनवत आहोत त्यातला तुम्हाला सर्वात आधी black and white photo add करुन घ्यायच आहे जर तुमच्या जवळ black and white image नसेल तर तुम्हाला तुमच्या phone मध्ये colorfull image ची saturation कमी करुन घ्यायची आहे हे सर्वांच्या phone मध्ये opetion असते तर तुम्ही तिथून photo ला black and white करू शकता. तर भावांनो सर्वात आधी black and white photo लाऊन घ्यायच आणि नंतर clolor phool photo लाऊन घ्ययचा आहे.

Image Download link

भावांनो नंतर आपल्या ज्या पण attitud song वर हा video बनवायचा आहे ते song add करुन घ्यायच आहे. जिथे आपल song चालू होते त्या ठिकाण पर्यंत आपल्याला आपला black and white image लाऊन घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा पुढे आपल्या colorfull image लाऊन घ्यायची आहे.

Attitude PNG Download link

हे सर्व झाल्या वर आपल्याला एक fire particles वाला video लाऊन घ्ययचा आहे नंतर त्या video ला आपल्याला fit to screen करुन घ्यायच आहे आणि त्याची जे काही blending आहे ते आपल्याला screen मध्ये करून घ्यायची आहे.

Fire particles video Download link

नंतर आपल्याला black and white आणि colorfull image मध्ये एक (+) च opetion दिसेल तर आपल्याला तर opetion वर touch करुन winners flash हा effect लाऊन घ्यायचा आहे हा effect जर तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही खाली geat more वर जाऊन download करुन घेऊ शकता.

Attitude Song Download link

हा effect लवण झाल्यावर आपल्याला ज्या ठिकाण पासून आपण colorfull image लाववी त्या ठिकाणी जाऊन आपल्याला layer मध्ये जाऊन एक flikker वाला effect video लाऊन घ्यायचा आहे या video ला पण तुम्हाला fit to scree करुन घ्यायच आहे आणि नंतर त्याची जे काही blanding असते ते आपल्याला multiply मध्ये करून घ्यायची आहे. हे झाल्या नंतर आपल्याला सुरवातीला येऊन जे काही आपल attitude text आहे ते लाऊन घ्यायच आहे आणि याची जे काही blending असते ते आपल्याला ending पर्यंत वाढून घ्यायची आहे. तर भावांनो या ठिकाणी आपला video पूर्णपणे रेडी झालेला आहे तर तुम्हाला layer मध्ये जाऊन आपला जे काही logo आहे ते लाऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या उजव्या side ला जे export च opetion आहे त्या वर टच करुन आपल्याला आपला हा video export करून घ्यायचा आहे.

Flikker video Download link

धन्यवाद भावांनो ????????????

Leave a Reply

Your email address will not be published.