new colour light effcts status editing 2021 | kinemaster new whatsapp status editing

???? नमस्कार भावांनो ????

तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन आणि कडक्क bolg वर ????

भावांनो आपण आजच्या blog मध्ये boys attitude video editing शिकणार आहोत.

हा जो video आहे याचे full Tutorial तुम्हाला आपल्या youtube channel वर मिळून जाईल. तिथुन तुम्ही आले सर्व tutorial बघून कडक्क अशी editing शिकू शकता.

आल्या प्रकारचे video करण्यासाठी तुम्हाला Kinemaster app चि गरज लागेल. Kinemaster app ची link खाली दिलेली आहे.

Steps Of Video Editing :-

1) सर्वात आधी तुम्हाला kinemaster app open (उघडून) घ्यायच आहे.


2) kinemaster app open केल्या नंतर तुम्हाला ( + ) या option वर touch करून घ्यायच आहे.


3) त्यानंतर तुमच्या समोर 3 ratio येतील त्यातला 9:16 जो ratio आहे तो select (निवडून ) घायचा आहे.


4) नंतर तुमच्या समोर media च option open होईल ( उघडेल )


5) त्या मध्ये तुम्हाला मी दिलेलं backround select करून घ्याच आहे.


6) नंतर instagram image png select करून adjust करून घायची आहे.


7) नंतर एक smoke effect जो आहे त्याला पण add करून घ्यायच आहे.


8) त्यानंतर color changing video ला add करुन त्याची blending जी असते ते multiply मध्ये करून घ्याची आहे.


9) त्या नंतर तुम्हाला ज्या photo वर हा video करायचा आहे त्या photo ची png add करून घ्यायची आहे.


10) नंतर तुम्हाला एक black shadow ची png add करून घायची आहे.

11) त्यानंतर तुम्हाला greenscreen video add करून घायचा आहे आणि नंतर तुम्हाला त्याची जी काही chroma key on करून घायची आहे.


12) नंतर आपली जी border आहे तिला add करू fit to screen करून घायच आहे.


13) नंतर तुम्हाला 2 effect चे video दिलेले आहे ते add करून त्यांची जी काही blanding आहे ते तुम्हाला screen करून घायची आहे.


14) आणि नंतर आपला VIDEO EXPORT करून घायचा आहे. ☺️????????????????

VIDEO मध्ये वापरलेले सर्व MATERIAL खाली दिलेले आहे.

One thought on “new colour light effcts status editing 2021 | kinemaster new whatsapp status editing

  • December 19, 2020 at 10:50 am
    Permalink

    Kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk video

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published.