New Editing Software

????नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन post वर

.भावांनो आपला आजचा video खूपच kdkk झालेला आहे. New Editing Software भावांनो हा जे video आहे तो instagram ला खूपच trending चालू आहे आणि मला instagram ला हा video बनविण्या साठी खूप request येत होत्या त्या साठी आपण आज या video वर tutorial आणल आहे.

भावांनो सर्वात आधी आपल्याला AliAlightmotion app open करुन घ्यायच आहे आणि नंतर आपल्याला (+) च्या opetion वर टच करुन ज्या पण ratio मध्ये video बनवायचा आहे ते ratio आपल्याला select करुन घ्यायचा आहे.

Effect Video Download link

Ratio select केल्या नंतर आपल्याला पुन्हा एक effect वाला व्हिडिओ लाऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला एक png लाऊन घ्यायची आहे png link खाली दिलेली आहे. ही दोन्ही png लाऊन घेतल्या नंतर आपल्याला (+) मध्ये जाऊन text add करुन घ्यायच आहे आणि त्या text ला stylish मराठी font लाऊन घ्यायच आहे.

PNG Download link

हे सर्व झाल्या नंतर आपल्याला प्रत्येक png आणि text ला effect लाऊन घ्यायचा आहे. आपल्याला सर्वात आधी डाव्या बाजूच्या png ला select करुन add effect मध्ये जाऊन drawing process वाला effect लाऊन घ्यायचा आहे. नंतर आपल्याला text ला effect लाऊन घ्यायचां आहे. Text ला पण आपल्याला तोच म्हणजे drawing process वाला effect लाऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपली जो last PNG आहे त्या png ला पण आपल्याला drawing process वाला effect लाऊन घ्यायचा आहे.

Song Download link

नंतर भावांनो आपल्याला ज्या पण song वर हा video बनवायचा आहे तो song लाऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला एक particles वाला effect लाऊन घ्यायचा आहे.

Particles Effect Video Download link

तर याठिकाणी आपला video ready झाला आहे तर आपल्याला वरच्या opetion export च्या वर touch करुन video export करून घ्यायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.