New Trend love effect status editing |new trend editing | marathi Editing Technical Jay

???? नमस्कार भावांनो ????

सर्वांचं स्वागत आहे भावांनो आपल्या web site वर ❤️????????

भावांनो तुम्हाला मी आजच्या blog मध्ये खूपच कडक्क आणि धमाकेदार video editing शिकवणार आहे.

तर भावांनो आपल्या आजच्या video आपन alightmotiin app चा वापर केलेला आहे.
Alightmotion app जर तुमच्या जवळ नसेल तर खाली download link दिली आहे तिथे touch करून alightmotion app download करून घेऊ शकता.

भावांनो आपल्या आजच्या video साठी मला instagram ला खूप request येत होती म्हणून finally आज आपण या video चे tutoril बनवलेले आहे.

या video मध्ये आपण 4 heroien चे photo वापरलेले आहेत.
सर्वात आधी आपण हृता दुर्गुले नंतर नयनतारा आणि अनुश्री माने या heroien चे photo वापरलेले आहे पुन्हा आपन त्यात रश्मीका या heroien चा video add केला आहे.
त्यामध्ये खूप सारे expression आहेत.

Video मध्ये वापरलेल्या सर्व material (सामग्री ) तुम्हाला खाली दिलेली आहे तिथून तुम्ही सर्व material download करून घेऊ शकता.

All Material :-

Rashimaka mandhana dance video link

Mp3 Song Download link

5 thoughts on “New Trend love effect status editing |new trend editing | marathi Editing Technical Jay

  • December 14, 2020 at 10:27 am
    Permalink

    Dada border png hyat nahi dili ka

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published.