Latest Editing Softwaare

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे Latest Editing Softwaare आपल्या नवीन post वर भावांनो आपण आजच्या या post मध्ये खूपच कडक्क आणि जबरदस्त video editing शिकणार आहोत.भावांनो आपण हे व्हिडिओ Kinemaster app मध्ये edit करणार आहोत जर तुमच्या जवळ kinemaster app नसेल तर तुम्ही खालून download करुन घेऊ शकता ⬇️

भावांनो नंतर तुम्हाला Kinemaster app open करुन घ्यायच आहे आणि नंतर तुम्हाला (+) वर टच करुन १:१ चा ratio select करुन घ्यायचा आहे. भावांनो तुम्हाला हे step 2 वेळेस करावं लागेल सर्वात आधी तुम्हाला ज्या पण फोटो वर हा video बनवायचा आहे ते फोटो लाऊन घ्यायचे आहे आणि त्या फोटो च्या मध्ये तुम्हाला neoun holow हा effect लाऊन घ्यायचा आहे.

नंतर तुम्हाला आपल्या video ला export करुन घ्यायच आहे आणि नंतर तुम्हाला त्याच फोटोला cross line वाला effect लाऊन घ्यायच आहे आणि या video la तुम्हाला export करुन घ्यायच आहे.नंतर तुम्हाला पुन्हा एकदा Kinemaster app च्या Home page वर जायचं आणि पुन्हा एकदा 1:1 चा ratio select करून घ्यायच आणि एक black baground लाऊन घ्यायच आहे आणि पुन्हा तुम्हाला neoun holow effect च्या video ला तीन वेळेस add करुन घ्यायच आहे आणि दोन वेळेस cross line effect वाल्या video ला add करुन घ्यायच आहे.

हे add केल्या नंतर तुम्हाला फ्रेम लाऊन घ्यायची आहे आणि सर्व व्हिडिओ ल फ्रेम मध्ये बरोबर adjust करुन घ्यायच आहे.नंतर तुम्हाला ज्या पण song वर हा video बनवायचा आहे ते song add करुन तुम्हाला आपल्या video ला export करुन घ्यायच आहे.

भावांनो video मध्ये वापरलेल्या सर्व सामग्री ची link खाली दिली आहे तिथून तुम्ही सर्व video मधील सामग्री download करुन घेऊ शकता.

All Material Download Link

Leave a Reply

Your email address will not be published.