New Trending Video Editing || KINEMASTER || Transition Effect | Video Editing marathi | Technical Jay

Video मध्ये वापरलेल्या सर्व material तुम्हाला खाली दिलेलं आहे. ते पण google drive च्या form मध्ये तुम्ही तिथून आपलं आजच्या video च सर्व video download करून घेऊ शकता.

भावांनो आपल्या आजच्या video चे सर्व material तुम्हाला खाली भेटुन जाईल ????????????

भावांनो आपला आजचा video खूप धमाकेदार झाला आहे. कारण आपण आजच्या video मध्ये खूप सारे म्हणजेचं 4 ते 5 effect वापरलेले आहेत.

भावांनो 4,5 Effect वापरले आहेत पण जरा वेगळया पद्धतीने वापरलेले आहेत.

तुम्ही जे वरती effect पाहत आहात तेच effect आपण वापरलेले आहेत पण थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये आपण ते effect वापरले आहेत.

भावांनो तुम्हाला जर जास्त confuse होत अश्याल तर तुम्ही आपला video बघू शकते.

Video आपल्या youtube channel वर upload केला आहे. ते पाहून तुमचे सर्व confusion दूर होऊन जाईल.

Youtube channel ची link खाली दिली आहे.????????

All Material Download Link

6 thoughts on “New Trending Video Editing || KINEMASTER || Transition Effect | Video Editing marathi | Technical Jay

  • November 29, 2020 at 11:07 am
    Permalink

    You are doing great job

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published.