New Trending Video Editing | VN app editing | Transition Effect | Video Editing marathi | Technical

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन post वर.

भावांनो आपण आजच्या या post मध्ये खूप कडक editing शिकणार आहोत भावांनो आपण आज ज्या app मध्ये video editing शिकणार आहोत ते खूप कडक आहे आणि हे एक नवीन app आहे या app च नाव vn editor अस आहे या app ची link ????️ खाली तुम्हाला दिली आहे तिथून तुम्ही हे app Download करुन घेऊ शकता हे app playstore वरून सुद्धा तुम्ही download करुन शकता या साठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चार्ज लागणार नाही.

App Link ????????

भावांनो सर्वात आधी तुम्हाला vn app open (चालू) करुन घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला new project वर touch करुन घ्ययच आहे आणि नंतर तुम्हाला वर एक original च opetion येईल तर त्या वर टच करुन तुम्हाला ज्या पण ratio मध्ये हा video बनवायचा आहे ते retio select karun घ्यायचा आहे.

नंतर तुम्हाला ज्या पण song वर हा video बनवायचा आहे ते song add करायचं आहे आणि नंतर तुम्हाला beat mark करुन घ्यायच आहे.

पुन्हा तुम्हाला ज्या पण images वर हा video बनवायचा आहे ते images तुम्हाला लाऊन घ्यायचा आहे भावांनो तुम्हाला एक bit mark मध्ये एक image लाऊन घ्यायची आहे सर्व bit mark मध्ये images लाऊन झालं की तुम्हाला प्रेतेक image ला select करुन fx opetion मध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जो कोणता effect आवडल तो effect लाऊन घ्यायचा आहे आणि सर्व images ला bit नुसार adjust करुन घ्यायच आहे.

आणि नंतर तुम्हाला आपला ready झालेला video play करुन बघून घ्यायच की आपला video कसल्या प्रकारे झाला आणि पुन्हा आपल्या video ला तुम्हाला export करुन घ्यायचा आहे.

Video मध्ये वापरलेले सर्व मटेरियल येथुन Download करा.

Material Download Link

Leave a Reply

Your email address will not be published.