Shivaji Maharaj Alight Motion Editing, Shivaji Maharaj video Editing Alight Motion, Technical Jay 1

जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन post वर.

भावांनो आपण आजच्या या post new trending flash effect video editing करणार आहोत आणि भावांनी हा special म्हणजे हा video आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर केला आहे आणि हा जो video आहे ते आपण Alightmotion app मध्ये केला आहे. जर तुमच्या जवळ Alightmotion app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून Alightmotion app download करून घेऊ शकता.

भावांनो सर्वात आधी आपल्याला beat mark project open करुन घ्यायचा आहे. भावांनो beat mark project link खाली दिलेली आहे आणि भावांनो ही project link open होण्या करता तुम्हाला 30 sec वाट पहावी लागेल. ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

Beat mark project link

भावांनो beat mark project link open केल्या नंतर आपल्याला प्रेतेक beat मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लाऊन घ्यायचे आहे. जर तुमच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे HD Images नसतील तर तुम्ही खाली All Images Download link वर क्लिक करून सर्व hd images Download करुन घेऊ शकता. ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

Shivaji Maharaj All HD Image link

सर्व images प्रेतेक beat mark मध्ये add केल्या नंतर आपल्याला सर्व images ला काही shake Effects लाऊन घ्यायचे आहेत shake Effects preset link खाली दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ले shake Effects Alightmotion app मध्ये install करुन घेऊ शकता. भावांनो या मध्ये आपल्याला 2 effect दिलेले आहे सर्वात आधी आपल्याला पहिल्या images ला select करुन घ्यायच आहे आणि effect च्या select मध्ये जाऊन आपल्याला effect copy करुन घ्यायचा आहे. Effect copy झाल्या नंतर आपल्याला आपल्या beat mark project link open करुन घ्यायची आहे ह्या मध्ये आपण सर्व beat mark project मध्ये images add केल्या होत्या तर आपल्याला पहिली images सोडून द्यायची आहे नंतर दोन images ला हा shake effect past करून द्यायचा आहे नंतर आपल्याला पुडची Image सोडून पुन्हा पुडच्या दोन images ला हा effect past करायचं आहे. भावांनो सोप्यात सोप म्हणजे ज्या images ची duration जास्त आहे त्या images ला आपल्याला हा effect paste नाहीं करायचं आहे. फक्त ज्या images ची duration जास्त आहे फक्त त्याच images ला आपल्याला हे shake effect लाऊन घ्यायचा आहे आणि नंतर जो आपला second म्हणजेच जे दोन nunber चा shake effect आहे तो आपल्याला copy करुन घ्ययचा आहे आणि ज्या ज्या images ला

Effect नाही दिला त्या त्या images ला आपल्याला हा दुसरा Effect past करून घ्यायचा आहे

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇

Shake Effect present link

नंतर आपल्याला एक shadow effect लाऊन घ्यायचा आहे आणि त्या effect ला आपल्याला खालच्या side ला adjust करुन घ्यायची आहे. Shadow effect साठी खालील button वर क्लिक करून download करून घ्या. ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

Shadow effect link

नंतर आपल्याला एक png लाऊन घ्यायची आहे आणि या png ला आपल्याला black Shadow वर adjust करुन घ्यायच आहे. Png link तुम्हाला खाली दिलेली आहे तिथून तुम्ही png download करुन घेऊ शकता. ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

PNG Download link

Png च्या नंतर आपल्याला आपल्याला या व्हिडिओ ला एक border लाऊन घ्ययची आहे ही एक नवीन trending border आहे आणि या border chi download link खाली दिलेली आहे या button वर क्लिक करून तुम्ही border download करुन घेऊ शकता.⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

Border png download link

भावांनो तर या ठिकाणी आपला video पूर्ण पने ready झालेला आहे नंतर तुम्हाला वरच्या side च्या export opetion मध्ये जाऊन आपला हा video export करून घ्यायचा आहे. ❤️❤️????❤️❤️

धन्यवाद भावांनो ????????????

Leave a Reply

Your email address will not be published.