shivaji maharaj status video editing in alightmotion

???? जय शिवराय भावांनो ????

आपला आजचा जो video आहे तो खुपचं special झालेला आहे. कारण आपला आजचा video छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेला आहे.

ह्या video मध्ये आपण नवीन effect वापरणार आहोत. हा कोणता overall effect नसून हा effect आपण स्वतः बनवणार आहोत.

आपला आजचा video आपण alightmotion app वर बनवणार आहोत भावांनो.
Alightmation app ची link तुम्हाला आपल्याच web sit वर भेटून जाईल.

त्यासाठी तुम्हाला आपल्या web sit वर home page वर जाऊन alight motion apk download वरून download करू शकता.

आजचा video चे सर्व material तुम्हाला खाली provide (दिलेले) केलेले आहे.

Steps Of Video Editing :-

1) सर्वात आधी तुम्हाला आपलं alightmotion aap open (उघडून) घ्यायच आहे.

2) App open केला की तिथे तुम्हाला एक { + } च option भेटेल त्या वर तुम्हाला touch करून घ्यायच आहे.

3) नंतर तुम्हाला 4:5 म्हणजेच instagram चा proted size चा जो ratio आहे ते select ( निवडून ) घ्यायचा आहे.

4) त्यानंतर तुम्हाला resulotion जे आहे ते तुम्हाला 1440p ठेवायची आहे.

5) नंतर तुम्हाला frame rate जो आहे तो तुम्हाला 30fps वर set करायचा आहे

6) नंतर baground जो आहे तो तुम्हाला black ( काळा ) निवडून घ्यायचा आहे.

7) नंतर create a project वर touch करून घ्याच आहे.

त्यानंतरच्या जे steps आहेत ते तुम्हाला आपला video बघितला की समजून जातील video ची link तुम्हाला खाली दिललेली आहे तुम्ही तिथून सर्व video पाहू शकता.

☺️????????☺️☺️????????????☺️????

Video चे सर्व material खाली दिलेले आहे भावांनो ????????

video Border PNG link

Mp3 Song download link ????????

7 thoughts on “shivaji maharaj status video editing in alightmotion

 • December 3, 2020 at 9:13 am
  Permalink

  Kdkkkk ????????????????

  Reply
 • December 3, 2020 at 9:25 am
  Permalink

  Kadak ????????jay shivray ????????

  Reply
 • December 4, 2020 at 3:14 pm
  Permalink

  एक नंबर भावा ????????????????????

  Reply
 • December 4, 2020 at 3:15 pm
  Permalink

  Next video beat match cha banav pls????????????

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published.