Shivjayanti Banner Video Editing 2021 | Shivjayanti Video Editing Kinemaster | Shivjayanti Video ????????

जय शिवराय भावांनो ????????????????

स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन post वर भावांनो आज आपण या post मध्ये खूप कडक् आणि धमाकेदार होणार आहे कारण आपण आज या post मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त video बनविनार आहोत.

भावांनो आपला आजचा video जो आहे ते आपण kinemaster मध्ये edit केला आहे त्यामुळे जर तुमच्या जवळ kinemaster app नसेल तर तुम्ही खाली ( Kinemaster App Link ) या वर टच करून kinemaster App Download करू शकता.

भावांनो सर्वात आधी तुम्हाला kinemaster app उघडुन घ्यायचं आहे आणि (+) वर टच करुन (click करुन) १६:९ चा ratio select (निवडून) घ्यायचा आहे.नंतर तुम्हाला baground image लाऊन घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला layer मध्ये जाऊन एक video लाऊन घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्या तेच baghround layer मध्ये जाऊन लाऊन घ्यायची आहे आणि त्या layer ची जी काही blending असते ते तुम्हाला multiply मध्ये करुन घ्यायची आहे.

पुन्हा तुम्हाला २ png लाऊन घ्यायच्या आहेत आणि नंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची png लाऊन घ्यायची आहे महराज्याच्या png ला add केल्या नंतर तुम्हाला एक चाबी (????️) च option दिसेल त्या वर तुम्हाला टच करायचं आहे महाराज्यांच्या png ला तुम्हाला पूर्ण डाव्या बाजूला घ्यायच आहे आणि पुन्हा ५ ते ५:३० सेकंदा वर येऊन महाराज्यांच्या png ला हवे तसे adjest करुन घ्यायचा आहे.पून्हाला तुम्हाला सर्व png add karun त्याना हवी ते in animation लाऊन घ्यायची आहे. किंवा मी जे video मध्ये animation सांगितले ते सुद्धा तुम्ही लाऊन घेऊ शकता. नंतर तुम्हाला आपला video export करुन घ्यायचा आहे video ला audio आणि transection effect न लावता तुम्हाला आपला video export करुन घ्यायचा आहे.

नंतर तुम्हाला kinemaster च्या Home page वर जायचं आहे आणि पुन्हा एकदा १६:९ चा ratio select करुन घ्यायचा आहे आणि आपण जो video आता export केला तो video आपल्याला add करुन घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला एक border लाऊन घ्यायची आहे ते तुम्हाला layer मध्ये जाऊन add करायची आहे आणि पुन्हा तुम्हाला ज्या पण audio वर हा video बनवायचं आहे ते audio लाऊन घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला आपल्या video ला select करायचं आणि ज्या point ला म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला tranjestion effect लावायचा आहे तिथे जाऊन वर कैची ✂️ च्या opetion मध्ये जाऊन split at playhead करुन घ्यायचा आहे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी effect लावायचा आहे तिथे तुम्ही split करू शकता आणि पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी (+) अस opetion येईल तर तुम्हाला त्यावर टच करुन घ्ययच आणि पुन्हा तुम्हाला जे effect लावायचे ते लाऊन घ्यायचे आहेत जर तुमच्या जवळ effect नसतील तर तुम्हाला Get more च्या opetion मध्ये जाऊन effect download ⬇️ करुन घ्यायचे आहेत. सर्व effect लाऊन झाले की extra चा जो काही part असेल तर तुम्हाला कट करुन घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला आपला video export करून घ्यायचा आहे.

Video मध्ये वापरलेले सर्व material तुम्हाला इथे उपलब्ध होऊन जाइल

टीप:- या साठी तुम्हाला ३० सेकंद थांबावे लागेल ????

All Material Download Link

Leave a Reply

Your email address will not be published.