Trending 4k hd full screen Video Editing alight Motion Slide and shake Effects Technical Jay

???? नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन post वर.

भावांनो आपण आजच्या या post मध्ये खूप कडक्क आणि trending video editing शिकणार आहोत. Bhavano हा आपला fullscreen video असणार आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की full screen video जे आहे ते आपण Alightmotion मध्ये बनवतात जर तुमच्या जवळ Alightmotion नसेल तर तुम्ही खालील link वर जाऊन latest version वाला app download करून घेऊ शकता. ????????????

Beat mark project open केल्या नंतर तून्हला ते directly आपल्या Alightmotion app मध्ये घेऊन जाइल भावांनो इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ratio select करण्याची गरज नसणार आहे कर इथे तुमच्या समोर directly full screen वाला ratio open होईल.

Beat Mark Project link

भावांनो इथ आपल्याला काय करायचं आता आपली जे पहिली beatt आहे त्यात तुम्हाला काहीच नाही करायचं आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या beat मध्ये आपल्याला एक photo लाऊन घ्यायचा आहे फोटो लावल्या नंतर आपल्याला त्याची जिकाही size आहे ते कमी करून घ्यायची आहे आणि photo ल एका side ला add करून घ्यायच आहे पुन्हा आपल्याला त्या beat ला काही न करता पुडच्या beat ला पुडचा फोटो लाऊन घ्यायचा आणि त्याला पण adjust करून घ्यायच आहे.

Full HD Images Download link

भावांनो आपल्याला प्रत्येक beat मध्ये एक एक photo लाऊन त्यांना adjust करून घ्यायच आहे आणी प्रत्येक फोटोची duration आपल्याला last ची जी काही beat आहे तित्परेंत वाढून घ्यायची आहे. प्रतेक beat ला आपला एक एक photo येऊन जवाव आणि last beat च्या ending पर्यंत आपल्या screen वर एक एक photo येऊन सर्व screen full होऊन जावावं.

हे सर्व झाल्या नंतर आपल्याला ending ला काही photo लाऊन घ्यायचे आहेत. Ending ला म्हणजे जिथे आपली beat संपते त्या ठिकाणा पासून आपल song end होजे पर्यंत आपल्याला full hd images लाऊन घ्यायचे आहेत आणि प्रेतक फोटोला fill screen मध्ये select करून आपल्याला त्याला move and tyansfer मध्ये जाऊन moviable मध्ये करून टाकायचं आहे.

Black Shadow Download link

नंतर आपल्याला last beat mark पासून ते आपल music समोजेपाऱ्येंत आपल्याला एक black baground लाऊन घ्यायच आहे आणि blending and optcity मध्ये जाऊन opecity आपल्याला 50 करून घ्यायची आहे आणि effect मध्ये जाऊन blinkink वाला effect लाऊन घ्यायचा आहे आणि त्याची जे काही quality असते ते आपल्याला full करून टाकायची आहे.

Text Download link

नंतर आपल्याला last beat पासून ending प्रेंत एक black shadow add करून घ्याची आहे. नंतर आपल्याला पुन्हा ending चा beat वर जाऊन एक national crush वाली png लाऊन घ्यायची आहे. तर भावांनो या ठिकाणी आपला आजचा full screen video ready झाला आहे तर पुन्हा वरच्या export च्या opetion वर जाऊन video ला export करून घ्यायची आहे.

धन्यवाद भावांनो ????????????

Leave a Reply

Your email address will not be published.