Trending beat sync transition status editing || New Status Editing Shake Effects || Technical Jay ????????

.

.

.

.

.

.

.

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन पोस्ट वर ????

.

.

.

भावांनो आपण आजचा हा जो काही video आहे ते आपण ऐका नवीन आणि trending app मध्ये केलेला आहे जर तुमच्या जवळ हे app नसेल तर तुम्ही खालील button वर क्लिक करून तुम्ही हे ही app download करून घेऊ शकता.

.

.

.

.

.

App Link ????️

.

.

.

.

.

भावांनो ही app open करून घेतल्या नंतर आपल्याला (+) वर क्लिक करून घ्यायच आहे आणि नंतर आपल्याला एक effect वाला video लाऊन घ्यायचा आहे.

.

.

.

Love particles Video

.

.

.

.

.

.

.

भावांनो video लाऊन झाल्या नंतर अपलाल mp 3 song add करून घ्यायच आहे.

.

.

.

.

.

.

.

Mp3 song

.

.

.

..

.

.

.

.

Song add केल्या नंतर right side च्या + वर क्लिक करून ज्या पण फोटो वर हा video बनवायचा आहे ते photo add करून घ्यायचे आहे. सर्व photo add केल्या नंतर आपल्याला फोटोची duration 0.5 पर्यंत add करून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी आपल song संपते त्या ठिकाण पर्यंत आपल्याला images लाऊन घ्यायचे आहे.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

सर्व photo add केल्या नंतर आपल्याला starting च्या effect वाल्या video वर Queen ही png लाऊन घ्यायची आहे आणि या पंगला आपल्याला animation मध्ये जाऊन एक annimation लाऊन घ्यायचे आहे.

.

.

.

.

..

.

.

.

.

.

.

All Images

.

.

.

.

.

.

.

.

नंतर same process आपल्याला सर्व फोटोंना करून घ्यायची आहे म्हणजे सर्व फोटॉना animation लाऊन घ्यायची आहे.

.

.

.

.

.

.

.

.

नंतर आपल्याला ज्या ठिकाणी images लावली त्या ठिकाणी आपल्याला एक effect वाला video लाऊन घ्यायची आहे आणि या video ची blending आपल्याला filter मध्ये करून घ्यायची आहे.

.

.

.

.

.

.

.

.

Particles Video

.

.

.

.

.

नंतर आपल्याला आपला logo लाऊन घ्यायचा आहे आणि वरच्या export च्या opetion वर touch करुन video export करून घ्यायचा आहे.

.

.

.

.

.

धन्यवाद भावांनो ????????

Leave a Reply

Your email address will not be published.