VN apk download link

भावांनो VN हे ऐक नवीन video editing app आहे. यात आपल्याला नवीन effects बघायला मिळतील जे effects आपण alightmotion app मध्ये करत होतो म्हणजेच जे preset आपण करत होतो त्यातले काही effects आपल्या या app मध्ये बघायला मिळतील या मध्ये आपल्या फक्त effects apply करायचे आहेत. आपण जसे alightmotion मध्ये effect तय्यार करायचो ते झंजट आपल्याला या app मध्ये बघायला मिळेल. आपल्या ज्या image ला effect applay करायचा आहे त्या image ला select करायचं आणि fx या opetion वर जाऊन जे effect apply करायचे आणि Done (√ ) टच करून टाकायचं आहे.

App link खाईल दिलेली आहे तिथुम तुम्ही हे VN app Download करू शकता ❤️❤️❤️❤️❤️❤️

App Download Link

Leave a Comment